श्रदेय अॕड.बाळासाहेब आंबेडकर व लढावु नेते सुरेशदादा गायकवाड नांदेड साठी एकत्र येण्याची गरज - भास्कर भेदेकर
नांदेड मध्ये आंबेडकरी चळवळी विषयी चर्चा करताना तसेच चळवळ आणि राजकारणासी निगडीत आसलेले कार्यक्रर्ते म्हटल तर प्रथम चळवळीतील लढावु नेतृत्व सुरेशदादा गायकवाड तसेच माझी आमदार भिमराव केराम तसेच स्वकृत्तवावर दोन वेळेस जिल्हा परीषद सदस्य आसलेले दशरथ लोहबंदे या तिघांची नांदेड जिल्यात चांगलीच वचक आहे. कारण सुरेशदादा गायकवाड हे आनेक वेळा निवडनुका लढवल्या त्यांनी 25 ते 30 हाजरच्या आसपास मतदान घेतात तेही स्वबळावर हे फक्त एक विधान मतदार संघातील मतदान आहे. त्यांचे तर नांदेड जिल्यातील संपुर्ण तालुक्यात बरेच कार्यक्रर्ते हाकेला धावुन येण्यासारखे आहेत. संपुर्ण जिल्ह्यात सरासरी त्यांना 40ते 50 हजार मतदार सुरेशदादांना वेळ प्रसंगी नोट आणि ओट ही देतात. तसेच माझी आमदार भिमराव केराम यांचे सुध्दा किनवट मतदार संघात चांगलेच मतदार आहेत. त्यांनी आमदार आसताना शासनाच्या विविध योजनेच्या माध्येमातुन बर्याच जनतेच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत.म्हनुन त्यांच्याही मागे आज 20 ते25 हजार मतदार आहेत.तसेच भारीप बहुजन महासंघाचे माझी.नांदेड जिल्हाध्यक्ष दशरथ लोहबंदे यांना भारीप मधुन बाहेर फेकल्या नंतर सुध्दा दोन वेळेस जिल्हा परीषदेत बहुमताने निवडुन आले. मुखेड कंधार मतदार संघात दशरथ लोहबंदे यांची सुध्दा चांगलीच वचक आहे.त्यांच्या पाठीमागे सुध्दा 20ते25 हजार मतदार आहेत.म्हनुन नांदेड जिल्ह्यातील फुले,शाहु,आंबेडकरी चळवळीत एक निष्टेने काम करू ईच्छी नार्या कार्यक्रत्यांना आशि विनंती आहे की आपण सर्वांनी एक दिलाने येनार्या लोकसभेला या सर्वांची एक वज्र मुठ बांधुन आपण प्रमाणिक पणाने काम केलोतर नक्कीच नांदेडची लोकसभा ही आपल्या हातात आहे.म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात येऊ शक्ते म्हनुन आपण एक व्यापक आशि बैठक घेवुन निर्णय घेने गरजेचे आहे.
1) कांहीजनांना वाटेल की अॅड .बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरेशदादा गायकवाड यांना परत घेतील की नाही.
2) कांहीना वाटेल की सुरेशदादा गायकवाड परत येनार नाहीत.
3) कांहीचा प्रश्न आसा आसेल की तिघानां ही अॅड.बाळासाहेब घेनार नाहीत.
4) नांदेड जिल्ह्यातील सर्व तळमळीच्या कार्यक्रत्यांनी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे हा प्रश्न मांडला पाहीजे व सुरेशदादा गायकवाड, मा.आमदार भिमराव केराम व दशरथ लोहबंदे या सह चळवळीतील अनेक कार्यक्रत्यांना वंचित बहुजन आघाडीत सामावुन घेतले पाहीजे.
यापेक्षाही वेगळे प्रश्न आपल्या कडे आसतील . परंतु आपल्याला नांदेड लोकसभेचा ऊमेदवार प्रा.डाॅ.यशपाल भिंगे यांना निवडुन आनायचा आसेल तर आपन एका ठिकाणी आले पाहीजे. विचार विनिमय केले पाहीजे.
आपन राजकारणात पाहत आहोत लाखोंचा घोटाळा करून जेलची हवा खानारे पुन्हा त्याच पक्षात निवडुन येतात . त्यांना त्या पक्षातील वरीष्ठ लोक नाकारत नाहीत व जनताही नाकारीत नाही . मग आपणच का आपल्या कार्यक्रत्याला नाकारायचे त्यांनी तर कोनत्या घोटाळ्यात आडकले सुध्दा नाहीत. त्यांनी कांही एकुन एकाचे खुन मडर सुध्दा केले नाहीत, आपले काय शेता धुर्याचे भांडन नाही. आसतील तर ते वैचारीक मतभेद, आपले वैचारीक मतभेद दुर करून आपण आता एकत्र आले पाहीजे . कारण नांदेड हे महाराष्ट्रात चळवळीच केंद्रबिंदु म्हणुण बघीतल्या जाते.परंतु आपल्या वैचारीक मतभेदा मुळे थोडीसी नांदेड जील्ह्या मध्ये चळवळीला मरगळ आलेली दिसते.हि मरगळ झटकुन आपण जर सुरेशदादा गायकवाड, भिमराव केराम, दशरथ लोहबंदे यांच्या सारख्ये आजुनही भारीपच्या बाहेर आसलेले व आंबेडकरी चळवळीतील कार्यक्रत्यांना वंचीत बहुज आघाडीत सामील करून घतल्यास नांदेडची लोकसभा नक्कीच आपल्या ताब्यात आल्याशिवाय राहनार नाही. या लोकसभा निवडनुकीचा रिझल्ट डोळ्या समोर ठेवुनच पुढची विधान सभेची निवडनुक लढवली जाते.आपल्या नांदेडच्या एकीकरणा मुळे नांदेड जिल्यातील चार विधान सभा आपल्या ताब्यात आल्या शिवाय राहनार नाहीत. व नांदेड जिल्याची आंबेडकरी चळवळ पुन्हा महाराष्ट्रातिल जनतेला नक्कीच दिशा दर्शक ठरेल. म्हनुन आता आपन या तिघा विषयी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे समोरा समोर बसुन चर्चा करून तोडगा काडल्यास नक्कीच नांदेडची लोकसभा तर निघेलच त्याच बरोबर नांदेड जिल्हातील चार विधान सभा निघतील जर आपण वार... वार... म्हणुन वार्याच्याच तालात राहीलो तर या वार्यात ऊडुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंतर त्याने तिकडेच गेला याने ईकडेच गेला आसे म्हणुण दुसर्याला दोष देवुन मोकळे होण्या पेक्षा आगोदरच नियोजन केलेले बरे नियोन बद काम केल्यास नक्कीच नांदेड लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे ऊमेदवार प्रा.डाॅ. यशपाल भिंगे प्रचंड मताने निवडुन आल्या शिवाय राहनार नाहीत.तसेच श्रदेय अॅड.बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री झाल्या राहनार नाहीत. म्हनुण हि संधी व्यर्थ जावुनये हिच आपेक्षा .असे विचार फुले,शाहु,आंबेडकरी चळवळीतील कार्यक्रते भास्कर भेदेकर यांनी आपली भावना व्यक्त केले.
जयभिम
भास्कर भेदेकर
9860543551
भास्कर भेदेकर आपण खुप तळमळीने लिहिलात खरच इतर पक्षात करोडोचा घोटाळा करूनही त्या पक्षाचे नेते परत पक्षात सामाहुण घेतात माणुस हा चुकीचा पुतळा आहे.सुरेशदादा गायकवाड कुठे चुकले असतील तर त्यांना बाळासाहे आंबेडकरानी आईची भुमिका बजावून पक्षात घेणे गरजेचे आहे.गेली तेरा चौदा वर्षे गायकवाड हे बाहेर फेकल्या गेले खुप सज्जा मिळाली त्यांचे समर्थक म्हणून कांहीही देणे घेणे नसता जिल्ह्यातील तालुका पातळीवरील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनाही दुर ठेवठ्यात आले आज घडीला नांदेड जिल्ह्यात सुरेश गायकवाड पाहिजे होते असे बहुजन समाजातील लोक बोलून दाखवत आहेत.तेजर वंचित आघाडीत आले तर ओबीसी sc st मुस्लीम समाजात नवचैतन्य तुफान वादळ बड्याधेंडापुढे मोठे आवाहन निर्माण होईल बोलती पण सुनताय कौण अशी गत झाली आहे.एल.ए.हिरे भोकर
उत्तर द्याहटवायोग्य भूमिका घेतली आहे।
उत्तर द्याहटवा