२१ जानेवारी २०१९

राजू पाटील यांचा लातुर मध्ये सत्कार

महाराष्ट्र राज् ओ.बी.सी.फाऊंडेशनच्या वतिने १२ डिसेंबर रोजी मुंबई येथे पञकार राजु पाटील शिंपाळकर यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान केल्या नंतर या पुरस्काराची भोकर विधानसभेच्या आमदार सौ.अमिताताई चव्हाण यांनी दखल घेऊन दि.१८जानेवारी रोजी शिंपाळा येथे राजी पाटिल यांचा शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी प्रामुख्याने आमदार अमर राजुरकर मा.आ.रावसाहेब अंतापुरकर महिला जिल्हाअध्यक्ष सौ.कळसकर मा.महापौर निर्मलाताई निमकर जि.प.सदस्य संजय बेळगे ,श्रीमती सुंदरबाई मरखले ,तालुका अध्यक्ष शिवाजी पाटिल पाचपिपळीकर ,गणेशराव पाटिल शिंपाळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी समस्या पिक विमा , निराधार प्रश्न , ग्रामीण भागातील  नागरिकांच्या  व इतर  प्रश्नावर  त्यांनी  सोडण्याचे  कार्य करत आहे  याच मुळे  राजू पाटील  हे  नेहमीच  समाज सेवेत  सक्रिय असतात दि.१९ जानेवारी रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतिने लातुर येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटिल खांडापुरकर प्रदेशाध्यक्ष विलास शेंडगे उपाध्यक्ष राजाभाऊ माने अमरजितसिंग काँलरा ,गिरे पाटील, बापुराव ढगे, यांच्या हस्ते भव्य आसा गौरव करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...