सांगली जतमधील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे.
श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय नेमीनाथनगर, सांगली येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती आदर्श शाळा पुरस्कार देऊन या शाळेला गौरविण्यात आले आहे. अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी सांगली, शामरावजी जवंजाळ राज्याध्यक्ष म.रा.मागासवर्गीय शिक्षक संघटना ,संगीता खोत महापौर म.न.पा.सांगली, स्नेहल सांवत सभापती ,डॉ.विकास सलगर प्राचार्य Diecpd सांगली,नामदेव माळी गटशिक्षणधिकारी मिरज,संतोष कदम.बी.एस्.रामदुर्ग सी.इ.ओ.डी.सी.सी.बँक सांगली ,व मा.प्रल्हाद हुवाळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक ,एस.एम.सी.अध्यक्ष , सदस्य व पालक व ग्रामस्त यांनी हा पुरस्कार स्वीकारला .
छोट्याशा गावात वाडी-वस्तीवर शाळेमध्ये चाललेल्या कार्याची शिक्षक संघटनेच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कारासाठी शाळेची निवड केली. त्याबद्दल शाळेच्या वतीने महाराष्ट्र राज्य मागासर्गीय शिक्षक संघटनेचे आभार व्यक्त करताना मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या प्रगती पांडोझरी गावातील व संख गावातील शिक्षण प्रेमी नागरिक,शाळा परिसरातील पालक,पदाधिकारी, शिक्षक ,ग्रामस्त व नागरिक यांच्या सांघिक प्रयत्नातून झाल्याचे सांगितले.तसेच हा एका शाळेचा सन्मान नसून सांगली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळात सुरू असणाऱ्या उत्तम कामाचा सन्मान आहे.जिल्हा परिषद शाळेत मेरिट चे शिक्षक आहेत पालकांनी दिखावा न पाहता गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना मदतीचा हात दिल्यास नक्कीच सकारात्मक बदल घडून आपल्या स्थानिक परिसरातच उत्तम दर्जेदार शिक्षण मिळेल.
वर्षानुवर्षे दुष्काळाशी दोन हात करणे,वर्षातील सहा महीने विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन ऊसतोडीला जाणे,अशा या परिस्थितीत पांडोझरी(ता.जत) येथील गावापासून दोन किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेची माञ रुपच पालटले आहे. बाबरवस्ती शाळेत गुणवत्ता पटात सतत वाढ,ज्ञानरचनावाद, इंग्रजी शब्द ,पाढे,पाठातर,मराठी लेखन ,वाचन ,वृक्ष संगोपन ,वृक्ष रोपन,विविध उपक्रम राबविणे,बोलक्या भिंती सतत कार्य डोळ्यांसमोर ठेवून या सर्वाच्या प्रेरणेतूनच लक्ष केंद्रित केले. तसेच शिक्षक वृंद महेशकुमार चौगुले,माधव टार्फे,मोहनाबाई दिघे,सायसिंग पाडवी,प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांचे खुप मोठे योगदान आहे .
या पुरस्काराचे श्रेय व विशेष मार्गदर्शन
गटशिक्षण अधिकारी बी.एन. जगधने ,आर.डी.शिंदे, अन्सर शेख, हिरालाल लमाणं,गवारी साहेब,केंद प्रमुख रमेश राठोड,प्रभारी केंद्र प्रमुख रामचंद्र राठोड, के.बी.पुजारी,शेख साहेब शा.पो.आहार अधिक्षक,
नामदेव पुजारी,सलिमाताई मुल्ला. या
वेळी उपस्थित बाबु मोटे, तुकाराम कोरे, चंद्रकांत कांबळे , मारूती बाबर,आप्पासो गडदे,दऱ्याप्पा गडदे, माणिक बाबर,निंगाप्पा वज्रशेट्टी,दत्ताञय कोरे,आप्पासो मोटे,राजाराम गडदे मेस्ञी,तानाजी कोकरे,सुरेश गडदे,प्रकाश बाबर,गजानन मोटेविनोद माने, जगनाथ मोटे,धुळा कोकरे,सागर गडदे,जक्काप्पा मोटे,उपस्थित होते. यांचे सहकार्य लाभले . या पुरस्काराचे
सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा