बिलोली (सय्यद रियाज) शहरातील ईदगाह हे पन्नास ते साठ वर्ष जुने झाले आहे काही वर्षांपूर्वी या ईदगाहाचे काही प्रमाणात बांधकाम करण्यात आला होता जोरदार पावसामुळे व ते माळाच्या ठोकावर असल्याने त्याचा काही भाग तुटून पडला व काही व्यवस्थित आहे
मुस्लिम समाजातील सर्वात मोठे दोन सन आहे एक रमजान ईद तर दुसरे बकरी ईद आहे या निमित्त शेकडो जण नमाज साठी ईदगाह वर येत असतात लवकरच बकरी ईद येत आहे बकरी ईद पुर्वी बांधकाम करण्याची मागणी बिलोली नगर अध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांच्या कडे करण्यात आली यावी नगर पालीकेचे मुख्याधिकारी कांबळे, उपनगर अध्यक्ष मारोती पटाईत होते निवेदनावर नगर सेवक जावेद कुरेशी, मिर्झा शाहेद बेग,मैमुना बेगम अदी नगर सेवक यांचे स्वाक्षरी आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा