२१ जुलै २०१९

पिक विमा लागू होणार असल्याचे कृषी मंञी अनिल बोंडे यांनी दिले आश्वासन - बालाजी बच्चेवार




नांदेड - भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने मुंबई येथे कृषी मंत्री माननीय नामदार अनिल बोंडे साहेब यांची भेट झाली असता त्या ठिकाणी नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते माननीय बालाजी बच्चेवार यांनी कृषीमंत्री यांना नायगाव मतदार संघातील निर्माण झालेली पीक विम्याच्या संदर्भातली समस्या आणेवारी क मी येऊनही शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार का नाही यासंदर्भात चर्चा केली यावेळी राज्याचे कृषिमंत्री यांनी पिक विमा मिळणार असल्याचे सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे नेते माननीय डॉक्टर धनाजीराव देशमुख महाराष्ट्राचे नेते माननीय देविदास भाऊ राठोड भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष केरू सावकार बिडवई शिवाजी वडजे विजय गंभीरे जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस  आदी नेते उपस्थित होते*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...