२४ जुलै २०१९

बिलोलीत नवमतदार नोंदणीसाठी साठी भाजप कार्यकर्ते लागले कामाला



बिलोली ( ता.प्र )लवकरच महाराष्ट्रात विधानसभा येत्या काही महिण्यात निवडणूका होणार आहे. भारतीय जनता पार्टी यूवा मोर्चा च्या वतिने महाराष्ट्र भर नवमतदार नोंदणीला सुरवात केली आहे.  बिलोली तालूक्यात यूवा मोर्चाचे कार्यकर्ता ,घरोघरी ,महाविद्यालये , चौकात चावडीवर बैठक घेऊन नविन मतदाराची फॉम भरुन घेत आहे.
 अर्जापुर येथील पानसरे महाविद्यालये मध्ये युवक - यूवतीना मतदानाचे महत्व सांगून मतदान नोंदणी साठी फॉम देण्यात आले. तसेच तालूक्यातील पाचपिपळी,लोहगाव ,बाभळी, आरळी,दुगाव,कोंडलापुर,कुंडलवाडी, व शहरात नोंदणी करुन घेण्याचे काम भाजपा यूवा मोर्चाचे तालूका अध्यक्ष इंद्रजीत यादवराव तूडमे यांच्या नेतृत्वाखाली नोंदणी अभियानाचे काम सूरु आहे. यांच्या सोबत  सोशल मीडियाचे सय्यद रियाज,बळवंत पाटील लूटे,इलियास पटेल गफ्फार पटेल, बालाजी पाटील कदम,  प्रतिक अंकुशकर, शरद खंडेराय , कुलदिप खेळगे,इलियास पटेल, गफ्फार पटेल , शिवा बोधने, अंकुश पांचाळ,महेंद्र तुकडे,  बाबू कुडके,  गोविंद गुडमलवार, अर्शद देसाई,प्रशांत गादगे,मुजिप कुरेशी ,  संघपाल गवळे, प्रविन गाजेवार, बाजीराव जाधव, राजू गादगे, शिवकुमार कोदळे , अदि पदाधिकारी कामला लागले आहे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...