राज्याचे अर्थमंत्री मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त नायगाव ग्रामीण रुग्णालयात फळवाटप
नायगाव - येथील शासकीय रुग्णालयामध्ये राज्याचे अर्थमंत्री मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त नायगाव ग्रामीण रुग्णालयात फळवाटप भारतीय जनता पार्टीच्या वतीने फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर,भाजपा तालुकाध्यक्ष धनराज शिरोळे, तालुका सरचिटणीस सुरेश पाटील खंडगावकर,व्यंकटराव पाटील चव्हाण, शंकर पाटील शिंदे,अनिल पवळे, चंदु पाटील चव्हाण, शिवाजी पाटील वडजे, शहरध्यक्ष गजानन पाटील चव्हाण, संजय पाटील मोरे टाकळीकर,अविनाश पाटील चव्हाण,गजानन पाटील शिंदे मनुरकर, रामकिशन पालनवार,शंकर डॉन वडपत्रे,रविकांत पाटील पवळे कोपरा, योगेश पाटील पवळे कोपरेकर,संजय गुजरवाड,फिरोज पठाण, शैलेश ईबितवार, विनायक तात्या भालेराव,संभाजी पोटफोडे,श्रीकांत धनंजकर, बालाजी धनंजकर, राजु सोनकांबळे, व्यंकटी पाटील मोरे, गजानन चव्हाण,चंद्रभान चव्हाण, चंदु कदम बेंद्री यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा