नायगाव - लोकसभा निवडणुकीमध्ये अटीतटी च्या निवडणुकीत माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांचा 40 हजाराच्या मताधिक्क्याने विजय झाला हा विजय ऐतिहासिक आहे या विजयाने नांदेड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे माननीय प्रताप पाटील चिखलीकर एक लढवय्या नेतृत्व आहे व गरिबीची जाण असलेला नेता म्हणून सर्वपरिचित व्यक्तिमत्व प्रताप पाटलाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याला मिळालेले आहे. . खासदार प्रताप पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी निवडून आल्यानंतर सत्कार सोहळा न घेता आढावा बैठका घेऊन अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील रेल्वे संबंधीचा प्रश्न व स्त्याचे प्रश्न असतील या प्रश्नाकडे सुद्धा त्यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये या दोन्ही प्रश्नावर आवाज उठवून आपण शांत बसणार नाही मोनी खासदार अशी भूमिकाही निभावणार नाही तर एक यशस्वी खासदार एक यशस्वी लोकप्रतिनिधी ज्याला विकासाची दृष्टी आहे अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात दिसून येणार आहे त्याचीच एक झलक म्हणून बऱ्याच दिवसापासून नांदेड बिदर रेल्वेमार्गाच्या कामासाठी त्यांनी प्रचंड अशा पद्धतीच्या निधीची तरतूद मान्य रेल्वेमंत्र्यांकडून करून घेतली या प्रचंड तरतुदीमुळे मराठवाड्याचा विशेषत्वाने नांदेड जिल्ह्याचा नायगाव विधानसभा क्षेत्र बरोबर देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे त्याचबरोबर या भागातली मोठ्या प्रमाणात वाढलेली बेरोजगारी दूर होणार आहे व दळणवळणाची सुविधाही निर्माण होणार आहे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे ह्या सर्व गोष्टीमुळे येणाऱ्या काळात निश्चितच या कामामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा क्षेत्रातील बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न ,सोमठाणा साठवण तलावाचा प्रश्न व बारूळ धरणात गोदावरीतून पाणी आणण्याचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे या सर्व गोष्टी झाल्या नंतर निश्चितच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन क्रांती होणार आहे आणि निश्चितच या सर्व गोष्टीमुळे नायगाव विधानसभा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा