नायगाव - आज कुंटूर येथे सेतू केंद्राचा उद्घाटनानिमित्त बालाजी बच्चेवार आले असता त्यांनी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कुंटूर शाखेला भेट दिली त्यांनी बँकेचे अधिकारी श्री हंगरगेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली हंगरगेकर यांनी एकूण 2800 लोकांना बँकेच्या वतीने कर्ज वाटप होणार असल्याचे सांगितले व 20 टक्के वाडीने कर्ज वाटप होणार आहे परंतु यात काही अडचणी असल्याचे त्यांनी प्रामुख्याने नमूद केले यामध्ये काही लोकांचे कर्जाच्या बाबतीत शासनाच्यावतीने कर्जमाफीची रक्कम बँक अकाउंट वर न जमा झाल्यामुळे काही खातेदारांना कर्ज वाटप करत का येत नाही असंही सांगितलं एकंदरीत त्या ठिकाणी संबंधित शाखेविषयी तक्रारी नाहीत चांगल्या पद्धतीचे काम ह्या शाखेत असल्याचं शेतकरी सांगत होते बालाजी बच्चेवार यांनी बँकेत होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं व अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने काम करण्याचा सल्ला दिला व कोणामध्येही भेदभाव न करता सर्व लोकांना कर्ज वितरण चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावा अशा पद्धतीची सूचना केली व काही अडचण असल्यास हेड ऑफिस ची आपण स्वतः बोलून तुम्हाला सहकार्य करू अशा पद्धतीचा ही शब्द बालाजी बच्चेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला एकंदरीत कुंटूर शाखेचा कारभार चांगल्या पद्धतीचा दिसून आला यावेळी बालाजी बच्चेवार यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्रावण पाटील भिलवडे भाजपा तालुका सरचिटणीस व्यंकटराव पाटील चव्हाण शिवाजी पाटील वडजे पंचायत समितीचे माजी सदस्य सुर्यकांत पाटील कदम प्रल्हाद पाटील शिळे अविनाश पाटील चव्हाण हनुमंत कदम आदी उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा