शिराढोण:-
कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण सह परीसरात लाभार्थांना व गरजु गरोदर महिलांना घराऊ खावु चे वाटप करण्यात येत आहे शिराढोण येथील अंगनवाडि क्रमांक 04 मध्ये माल वाटप करण्यात आला त्याचबरोबर वयोवर्षे 3 ते 6 वर्षापर्यंतच्या लाभार्थी विद्यार्थांना सुद्धा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौडम,कचरु राक्षसे,पञकार शुभम डांगे यांच्या उपस्थितीत अंगनवाडि सेविका रत्नमाला नांदेडे,अंगनवाडि मदतनीस विजयमाला पांडागळे,सह अंगनवाडी परीसरातील लाभार्थी उपस्थित होते लाभार्थांना अंगनवाडि च्या अंतर्गत गहु,मसुर दाळ,तेल,मीरची पावडर,हळदि पावडर,मीठ,चवळी इत्यादि खावु वाटप करण्यात आला या अंगनवाडीत 29 लाभार्थी व 8 गरोदर स्तनदा महिला या योजनेचा लाभ घेतात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा