०९ ऑक्टोबर २०१९

बोळेगाव येथे 63 वा.धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा




बिलोली(सुनिल कदम) तालुक्यातील जवळच असलेले बोळेगाव येथे 63 वा. धम्मचक्र परिवर्तन दिनिनिमित्ताने बोळेगाव येथे  बौद्ध विहाराच्या  नियोजित जागेत 63 वा. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने  संकाळी ठिक 10 वा.  तथागत भगवान बुध्दाच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन.पुश्पहार अर्पण करुन.दिप व धुप्प मेनबत्ती प्रज्वलीत करुन पुजन करुन.  पंचशिल धवज्जाचे धव्जारोहन  यांच्या हस्ते चेअरमन प्रमेश्वर  मारोतीराव पाटील   व  शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मारोती सिंञे.यांच्या हस्ते करण्यात आले.व  सर्व बौध्द उपासक व उपासिका. व बालक व बालकी यांच्या उपस्थितीत त्रिशरण व पंचशिल वंदना  सामोहीक रित्या ग्रहण  घेण्यात  आले आहे.
  यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी व समस्त गावकरी व सर्व बौध्द  उपासक व उपासिका बालक व बालिका मोठ्या संख्येने उपस्थितीत राहुन या धम्मचक्र परिवर्तन दिन 63 वा.मोठ्या उत्साहाने  साजरा करण्यात आला.
या  कार्यक्रमास  मान्यवराच्या प्रमुख पाहुणे म्हणून           
                       
    खंडु वाघमारे येवतीकर मालोजी वाघमारे,सतिश गंगाधर वाघमारे,हाणंमत भालेराव,देविदास वाघमारे,विनोद वाघमारे  ज्ञानेश्वर भालेराव,राहुल विचारे. संतोष विचारे जयदिप वाघमारे,संजय वाघमारे,विठ्ठल भालेराव,हानमंत वाघमारे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन सतिश वाघमारे  यांनी केले व आभार  प्रल्हाद वाघमारे यांनी मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...