बिलोली
बिलोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती वच्छलाबाई भीमराव गायकवाड यांचं अल्पशा आजाराने निधन झाले.दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मुदखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्ष होते .त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार महेंद्र गायकवाड यांच्या मातोश्री होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा