योग्य जीवनशैली आचरताना त्यात सातत्य राखणे आवश्यक - डॉ. रोडे
धकाधकीच्या व चंगळवादी जीवनात आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जीवनशैली केवळ चांगली ठेवण्याचा विचार करून भागत नाही तर,ती आचरणात आणणे आणि त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे.हे सातत्य ठेवल्या गेल्यासच निरोगी,दीर्घायु जगता येईल असे अटलांटा येथे DPLM फाउंडेशन तर्फे आयोजित "बोलू यात आयुष्या बाबत "या जिल्हा परिषदेच्या माजी वैद्यकीय अधिकारी डॉ दुर्गादास रोडे यांनी तयार केलेल्या कार्यक्रत आवाहन केले.
डॉ रोडे यांनी "बोलू यात आयुष्या बाबत"अर्थात आचराव्याची सहज व सोपी जीवनशैली हा कार्यक्रम तयार केला आहे,त्याचा शासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभवातुन सर्व सामान्य व्यक्ती पासून सर्व प्रकारच्या व्यक्ती याना सहज, व आचराव्याची सोपी जीवनशैली च कार्यक्रम तयार केला आहे.यात आजच्या या काळात चांगली जीवनशैली चे महत्त्व सर्वांना पटते.परंतु ती आचारण्यात आणली जात नाही.आचरणात आणल्या गेली तरी त्यात सातत्य राखल्या जात नाही.सातत्य का राखल्या जात नाही व हे कसे ठेवता येईल, या कारणांचा शोध आणि ती कारणे कशी दूर करून साधी , आचारण्यात सोपी अशी जीवनशैली या बाबतचा वेध या कार्यक्रमात आहे.
या त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमास अमेरिकेत भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
दिनांक 2 नोव्हेंबर रोजी फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळात
(Arizona state) त्याचा हा कार्यक्रम आयोजित केला होता तर दिनांक 10 रोजी
DPLM फौंडेशन आटलांटा (Gorgiya state) येथे नुकताच संपन्न झाला, या दोन्ही कार्यक्रमात श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अनेक श्रोत्यानी व्यक्तिगत उत्फुर्त पणे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत करून कौतुक केले. या दोन्ही कार्यक्रमास श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
भारतात परतल्यावर हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा राबविण्याचा डॉ रोडे यांचा मनोदय आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा