अजित पवार यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळण्याच्या दृष्टिकोनातून केलेला निर्णय योग्य - बालाजी बच्चेवार
नायगाव - काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून बनवण्यात आलेल्या सरकार हे अल्पजीवी ठरल असतं त्यापेक्षा देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापित करण्यात आलेल्या सरकार हे पाच वर्ष काम करेल असा विश्वास वाटतो देवेंद्र फडणीस आणि अजित दादा यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राला एक नवीन दिशा दायक प्रगतिशील राज्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादांनी केला निर्णय हा योग्य आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला एक स्थैर्य देण्याच्या निर्णय आहे महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा सरकार पुढील मुख्य उद्देश असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात अनेक पद्धतीने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कडून जो जनादेश जनतेनी दिला होता भाजपा शिवसेनेला त्या जनादेशाचा अपमान करण्याचे काम उपरोक्त तिन्ही पक्ष करत होते आणि हा सर्व प्रकरणाला लगाम बसणारा धडाडीचा निर्णय अजितदादांनी केलेला आहे खरोखरच हा महाराष्ट्राच्या इतिहासातील मास्टरस्ट्रोक निर्णय आहे असे मला वाटते हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करेल असेही वाटते अशी प्रतिक्रिया बालाजी बच्चेवार यांनी दिली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा