मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस
सामाजिक उपक्रमातून साजरे करावेत जन्मदिवस -
डॉ.राहुल कांबळे
मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे
मुखेड तालुक्यातील होडगीड वाडी दारू तांडा सोनपेठ वाडी फतु तांडा येथील पशुपालकां साठी गोवर्धन गो सेवा केंद्र परिसरात भव्य पशुरोग निदान शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला डॉक्टर राहुल कांबळे येवतीकर यांच्या आपला जन्म दिवस त्यानिमित्त आयोजित करण्यात आले
सकाळपासून गेचुड फवारणी जंतनाशक गर्भ तपासणी शंभर जनावरावर मोफत विलाज करण्यात आलेला आहे. तर धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील आरोग्य विभागाचे उपकेंद्र वर कार्यरीत असलेल्या डॉ.राहुल कांबळे यांच्या सौभाग्यवती आरोग्य सेविका सौ.सोनाली वाघमारे यांनी आपल्या उपकेंद्रावर गरोदर मातास पोष्टीक आहार देऊन आपल्या कार्यसम्राट समाज सुधारक पतीला सामाजिक उपक्रमातून दिलेल्या शुभेच्छा. मुखेड तालुक्यातील डॉक्टर राहुल कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते पण त्यांच्या समाजातील दि.15 /03/2020 रोजी परिवारातील सदस्य मुखेड न्यायालयाती वकील गोरोबा कांबळे यांचा अपघाती निधन झाल्याने ते आसवांत झाले होते तरी पण शेतकऱ्यांची आवजा होऊनही म्हणून अंत्यविधी करून त्यांच्या समाजात दु:खाचा प्रसंग असताना सुध्दा त्यांनी आयोजित केलेल्या भव्य पशुरोग निदान शिबिराला त्यांनी दुपारच्या सत्रात उपस्थिती लावून अनेक रुग्णांची तपासणी केली
डॉ.राहुल कांबळे गेल्या दहा वर्षापासून ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत असताना त्या क्षेत्रामध्ये पशुपालका साठी भव्य पशु रोग निदान शिबिर त्या माध्यमातून त्यांनी आपला जन्मदिवस साजरा करतात समाजाच्या हितासाठी मानवी कल्याणाला आवश्यक असणारी जी गोष्ट आहे त्यामाध्यमातून डॉक्टर राहुल कांबळे येवतीकर यांनी हे कार्य करतात सत्कार स्वीकरायचा नाही ब्यानर डी जे.केक आशा ह्मा संस्कृती ला बाजूला ठेवून.
आपण निसर्गाचे काहीतरी देणे आहोत त्यासाठी मानवी हितासाठी आपण कार्य केलं पाहिजे या संकल्पनेतून त्यांनी आपला जन्मदिवस गेल्या दहा वर्षापासून सामाजिक उपकरणातून ते साजरा करतात असे ते त्यांच्या मनोगतात म्हणाले. मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र ते काम करत असतात डॉक्टर राहुल कांबळे यांच्या कार्याची दखल जरी कोणी घेतली नाही व कुठे उल्लेख हि होत नाही म्हणून ते कार्य कधी थांबवले नाही सतत आपलं कार्य मुखेड तालुक्यांतील शेतकऱ्यांना वेगवेगळे उपक्रम राबवितात त्यामुळे ते तालुक्यातील उत्कृष्ट डॉक्टर पशु तज्ञ म्हणून त्यांना तालुक्यात ओळखले जाते यांच्या ह्या कार्या बदल त्याचे सर्वांत्र शेतकऱ्यांनी कौतुक करत आहे आजच्या ह्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा