१२ एप्रिल २०२०

चितोडिया समाजाला यूद्ध कोरोनाशी समुहाचा मदतीचा हात गहु,तांदुळचे वाटप



बिलोली-  चिंचाळा फाटा येथे राहाणारे चितोडिया समाजावर लॉकडाऊन मुळे त्या समाजावर दैनंदिन अडचणीता वाढ झाली आहे त्यांच्या कुटंबात लहान व मोठे 80 ची संख्या आहे. बिलोली तालूयात राजस्थान येथील चितोडिया समाज हा पाल टाकून वास्तव्यास आहे.  . त्यांना
एक क्विंटल तांदूळ ,एक क्विंटल गहु,तेल पॉकेट,मिरची पॉकेट,तुरदाळ,अदी 18 कुटुंबाना चिंचाळाचे शैलेश पाटील,बाळू पाटिल व  कोरोनाशी ग्रुपचे इंद्रजीत तुडमे,
 सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदेश जाधव ,संदिप कटारे, यांच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. यावेळी  चिचाळा येथील लक्ष्मण पाटिल ,संतोष इंदुरले,बबलू बिजेवार,सुधाकर सुरशेटवार, अदी जन उपस्थित होते.
https://youtu.be/nMefVh0HVNY
यूद्ध कोरोनाशी ग्रुप बिलोली लॉकडावून झाल्यापासून हे गेल्या सोळा दिवसा पासून विधवा,निराधार ,महिलांना घरपोच तांदुळ, तुरदाळ, मिरची ,मिठ, तेल अदी वाटप , खिचडी वाटप तसेच रक्तदान शिबिर घेवून 66 जनांचे रक्त बँकेस दिले. ग्रुपचे इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज,मारोती भालेराव,अदि जन परिश्रम घेत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...