सेवानिवृत्त शिक्षक शंकर माळगे सर आपली सामाजिक बांधिलकी म्हणून १०० गरिब मोलमजुरी करणारे कुटूंबियांना किराणा सामानाचे वाटप
बिलोली: (सय्यद रियाज) येथील साठे नगर व देशमुख नगर येथील गरिब व मोलमजुरी करणारे १०० कुटुंबाना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले
बिलोली येथील सेवानिवृत्त शिक्षक शंकर माळगे सर आपली सामाजिक बांधिलकी म्हणून १०० गरिब मोलमजुरी करणारे कुटूंबियांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले यामध्ये साखर,निरमा, साबण,मसाले,तेल अशा जीवनआवश्यक वस्तू चे घरपोच वाटप करण्यात आले
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके, विनोद कुडके, सतिश कुडके यांनी घरपोच वाटप करण्यात मदत केली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा