२६ जुलै २०२०

अंकुश वाघमारे व सचिन वाघमारे यांच्या निवडी बद्दल शंकरनगर येथे सत्कार


   
 मानवहित लोकशाही पक्ष हा  लहुजी- शाहू -फुले -आंबेडकर या थोर महापुरुषांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्रातील समाज बांधवांचा उध्दार करण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या स्वातंत्र्याच्या विचारांची चळवळ गतिमान करण्यासाठी तसेच मानवाच्या न्याय हक्कासाठी मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाभाऊ साठे यांचे नातु सचिन भाऊ साठे यांच्या आदेशानुसार 'अंकुश वाघमारे रामतिर्थकर' यांची मानवहित लोकशाही पक्ष नांदेड जिल्हा युवा उपध्यक्ष पदि तर सचिन वाघमारे यांची बिलोली तालुका आध्यक्ष पदीनिवड करण्यात आली.
   त्यांच्या निवडी बद्दल सत्कार करताना फुले शाहु अंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते भास्कर भेदेकर,  सुनिल कांबळे, आसिफ शेख.ब्रम्हा कांबळे. धनराज कांबळे.नागेश वाघमारे.लखन कांबळे.श्रिकांत कांबळे.विशाल वाघमारे.माधव वाघमारे.जिवन कांबळे.सदाशिव बोईवार. महेश कांबळे. शैलेश शिंदे अदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...