बिलोली - पञकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसा निमीत्त बिलोलीच्या सत्यसाईबाबा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,नगरसेवक प्रकाश पोवाडे,पञकार राजेंद्र कांबळे,भिमराव बडुरकर, ए.जी.कुरेशी,बस्वराज वाघमारे,मारोती भदरगे,सुनिल कदम, सय्यद रियाज ,मारोती भालेराव,शिवराज भालेराव,यांची ऊपस्थिती होती.शाळेचे मुख्याध्यापक संदिप गायकवाड यानी ऊपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.तदनंतर ऊपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सुञसंचलन पञकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी केले. एका सामाजिक ऊपक्रमाने महेंद्रभाऊ गायकवाड यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा