शिराढोण:-शुभम डांगे
कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण येथील जामा मसजीत येथे जमाल शहा उर्स निमित्त जलसा क्रार्य क्रमाचे आयोजन मसजित कमिटि तर्फे करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणुन युवक काॅंग्रेस उपाध्यक्ष देवराव पांडागळे, उस्माननगर दारुउलुम चे सादिक मौलाना,फेरोज मौलाना शिराढोण,मुजाहित मौलाना उस्माननगर हे होते या कार्यक्रमा प्रसंगी सादिक मौलाना पुढे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि आपन मुस्लिम बांधव समाजात वावरत असताना आपन समाजाचे काहि देणे लागतो हे धोरण ठेवुण गरजे पद्धतीने समाजास मदत करावी त्याचबरोबर त्यांनी समाजप्रबोधन सुद्धा केले.त्याचबरोबर छोट्या चिमुकल्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक ज्ञान सादर करुण सर्व मुस्लिम बांधवासह समाजाला वेगळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला तर या कार्यक्रमास उत्कृष्ठ पद्धतीने यशस्वी करण्यासाठी दस्तगीर लालकुंभार,अन्वर शेख,शफी शेख,युसुफ शेख,आसिफ शेख (AA),करमोदिन मुंजेवार,रहिम सौदागर,अयुब शेख,गौस लालकुंभार,मोसिन लालकुंभार,अजु मोमीन,जावेद शेख,हासेम शेख,वसिम लालकुंभार,मोबीन मुंजेवार,रहिम शेख आदिंनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा