२५ नोव्हेंबर २०१९

सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न


सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न




नांदेड- आज पासदगाव ता.नांदेड येथील जि.प.शाळेतील ६ महिने ते १९ वर्ष विद्यार्थ्यांना सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत आय एफ ए गोळ्या व सायरपचा पुरक डोस देण्यात आला.
यावेळी मा.सुखदेव जाधव सभापती पं.स.नांदेड, सरपंच मा.प्रसराम मोहिते, विस्तार अधिकारी जीवन कांबळे, सुभाष कल्याणकर आरोग्य कर्मचारी,शाळेतील शिक्षक व ईतर कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...