१९ डिसेंबर २०१९

अल ईम्रान प्रतिष्ठाण बिलोली या संस्थेच्या वतीने अल्पसंख्याक दिन साजरा


(बिलोली /प्रतिनिधी)
अल ईम्रान प्रतिष्ठाण बिलोली या संस्थेच्या वतीने माध्यमिक आश्रम शाळा दगडापूर येथील शाळेवर सकाळी १२:३०वा. जागतिक अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात आला.
◼कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन कनिष्ठ सहायक गट साधन केंद्र  शे.नवाब पाशा व मुख्याध्यापक शेख.ए,व्ही,पञकार सय्यद रियाज  यांच्या हस्ते करण्यात आले.तदनंतर शाळेतील तिन विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय आल्याबद्दल वही पेन तसेच सर्व विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले.अल ईम्रान प्रतिष्ठाण चे अध्यक्ष प्रा मोहसीन खान यांनी अल्पसंख्याक दिन विषयाबद्दल ऊपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.सुञसंचलन व आभार सहशिक्षक  रमेश मुरशेटवार यांनी मानले.यावेळी सहशिक्षक उमाकांत वगशेट्टे,रमेश शिंदे, राम धुळे,शेख.पिरसाब  व सर्व विद्यार्थिची उपस्थिती होतीu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...