बिलोलीत एच.आय.व्ही.एड्स दिनानिमित्त रॕली संपन्न
(बिलोली /प्रतिनीधी) सय्यद रियाज
जागतिक एच.आय.व्ही.एड्स दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय बिलोली, नेहरु युवा केंद्र नांदेड,तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणार, अल ईम्रान प्रतिष्ठान, बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही.एड्स बाबत लोकांमध्ये जागरूकता आणि प्रसार, प्रचार करण्यासाठी रॅली आयोजित करण्यात आली होती.
◼सदरिल रॕलीला वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केले.रॕलीत उपस्थित सर्वांना डाँ.नागेश लखमावार,डाँ.पुजा भाकरे,कुलदिपक सुर्यवंशी यांनी एडस विषयाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.आभार अल ईम्रान प्रतिष्ठाण चे अध्यक्ष प्रा.मोहसीन खान यांनी मानले. रॕलीत डाँ.सुनील कदम,डाँ.जहिम सिद्दीखि,डाँ.शेख ईरशाद,सौ.कल्पना ठाकुर,एन.सी.डी. चे समुपदेशक दिनेश तळणे यांच्यासह परसुरे,शे.एजास तर रॕलीसाठी आय.सी टि.सी. विभागाचे समुपदेशक देवीदास भोईवार,प्रयोगशाळा तंञज्ञ शे.मंहमंद अन्सार यांनी परिश्रम घेतले.रॕलीत विद्यानिकेतन मुलींची शाळा,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नर्सिंग महाविद्यालयाचेविद्यार्थी, विद्यार्थिनीची ,ग्रा.रु.चे सर्व नर्स,आरोग्य कर्मचारी आदिंची मोठ्या उपस्थिती होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा