महाराष्ट्र राज्य हिवताप संघर्ष समितीच्या वतिने दि.२२/११/२०१९ रोजीचा शासन परिपत्रक रद्द करण्यासाठी मा.सहसंचालक आरोग्य सेवा (हिहवज) पुणे आरोग्य भवन येथील कार्यालया समोर आज दि. ३ डिसेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सदरील उपोषणात शासन परिपत्रक तात्काळ रद्द न केल्यास महाराष्ट्रातील हिवताप विभागातील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असा इशारा राज्यध्यक्ष मा.बाजीराव कांबळे, मा.प्रतिभा पाटील राज्यध्यक्षा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी दिला या प्रसंगी राज्यसचिव मा.पि एन काळे, उपाध्यक्ष मा.सुनिल साखरे, सत्यजीत टिप्रेसवार यांनी संघटनेची पुढिल दिशा काय असेल या बाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. लाक्षणिक उपोषणास महाराष्ट्रातुन विविध जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनचे पदाधिकारी, विलास शेलार, अनिल यलमार, जीवन सानप,समीर हुडेवाले, मंगेश चव्हाण, संतोष भोईर, संतोष केकान, आनंद कूलकर्णी, अजित चव्हाण, सुरेश पवार,बावा गिरी, शंकर मोरे, संतोष माळी, मयुर साडेगावकर, महेंद्र वाघमारे, तानाजी माळी
तसेच नांदेड जिल्ह्यातील सत्यजीत टिप्रेसवार,पुष्पराज राठोड, साहेबराव कदम,सुधीर जोशी,मारोती उचले, रघुनाथ हुंबे, गणेश झगडे, राजकुमार ढवळे असंख्य राज्यातील हिवताप व हत्तीरोग कर्मचारी बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा