बिलोली शहरात पल्स पोलिओ लसिकरण जनजागृतीसाठी प्रभात फेरी.
बिलोली ग्रामीण रुग्णालय बिलोलीच्या वतीने दि.१९ रोज रविवार रोजी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांसाठी पोलिओ लसिकरण मोहीम राबविण्यात येणार । .बिलोली येथील ग्रामीण रुग्णालय विभागाच्या वतीने दि.१९ रोज रविवारी पल्स पोलिओ मोहीम राबविन्यात येत आहे शून्य ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओ लसिकरण डोस देवून राष्ट्र कार्यास सहकार्य करावे व या मोहिमेत पालकानी आपल्या बालकांना पोलिओ लसिकरणाचा डोस ग्रामीण रुग्णालय बिलोली,कन्या शाळा,नगर परिषद शाळा बिलोली,पंचायत समिति,समाज मंदिर आंबेडकर नगर,देशमुख नगर,जनक्रांति वाचनालय गांधीनगर,ट्रांजिट टीम जूना बसस्थानक,ट्रांजिट टीम नवीन बसस्थानक बिलोली,मोबाईल टिम आदि बूथ वर न चुकता आपल्या जवळच्या बूथ वर जाऊन पोलिओ चा डोस द्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयचे अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी केले आज दि.१८ रोज शनिवार सकाळी छोटी गल्ली,गांधी चौक मार्ग ते जूना बसस्थानक पल्स पोलिओ जनजागृती रैली काळण्यात आली यावेळी वैद्यकीय अधीक्षक नागेश लखमावार, वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश तोटावार,डॉ.झहिम सिदिखीं,डॉ.सुनील कदम,डॉ.शेडके, डॉ.मसले, सौ.के.एल.ठाकुर,शेख सोहेल, शेख अनसार,ओम सूर्यवंशी,बसवंत आदि कर्मचारी परिश्रम घेत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा