बिलोली शहरात विना मास्क शहरात फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी 46 वाहन चालकांना 9800 रु दंड आकारण्यात आला सदर दंड
बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके ,तहसीलदार विक्रम राजपूत, नपचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, यांनी आज दिनांक 21/4/2020 रोजी विना मास्क शहरात फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी 46 वाहन चालकांना रु 9800/एवढा दंड आकारण्यात आला यापुढे दररोज विना मास्क किंवा विना कारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडनीय कार्यवाही करण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर यांनी सांगितले आजचा कार्यवाही मध्ये अशोक स्वामी,प्रदिप ढिलोड,लाईख सिद्धिकी,जगन्नाथ मेघमाळे,पोलीस कर्मचारी बोधने,वाघमारे ,बादेवाड, जावेद व इतर कर्मचारी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा