बिलोली: प्रतिनिधी
आज बिलोली येथिल शासकीय विश्रामगृहात दैनिक लोकमंच क्रांती वर्धापनदिनानिमित्त विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर,य भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष इंद्रजित तुडमे,पत्रकार राजु पाटील, उपसभापती पत्रकार शेख फारुख, पत्रकार सय्यद रियाज पत्रकार मुंकिदर कुडके यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले
यावेळी जेष्ट पत्रकार मुंडकर,व जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी लोकमंच क्रांती दैनिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
पत्रकार मुंकिदर कुडके यांनी सुत्रसंचालन केले व प्रास्ताविक व आभार जिल्हा प्रतिनिधी नागोराव कुडके यांनी मांडले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा