बिलोली तालूक्यातील कुंडलवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगुलवार कॉग्रेस मध्ये घरवापसी आजआज दि दिनांक 2 सप्टेंबर रोजी नांदेड येथे आमदार अमरभाऊ राजुरकर यांच्या घरी काँग्रेस पक्षामध्ये स्वघरी परत आल्याने कुंडलवाडीत आता कॉग्रेस मजबुत होत आहे. परत आल्याने आल्याने अनेकांनी शुभेच्छा दिल्या .या वेळी कॉग्रेस चे तालूका बिलोली अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, ता.उपा. राजेश पोतनकर, कुंडलवाडी शहर अध्यक्ष प्रदिप आंबेकर, नगर सेवक शेख मुखत्यार , भिम पोतनकर अदी जन उपस्थित होते.
बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ
संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....! बालाजी बच्चेवार नायगाव विधानसभा गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!! मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा