कुंडलवाडी (मो.अफजल)
बिलोली पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिक्षक,अॅड किरण इंदूरकर यांचे वडील नागनाथराव इंदूरकर यांचा दि.2 सप्टेंबर रोजी सकाळी वृध्दापकाळाने दुखद निधन झाले.मृत्यू समई त्यांचे वय 75 वर्ष होते.
त्यांच्या पार्थिवर दुपारी 12=00 वाजता शोकाकुल वातावरणात अंतीम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन, मुले सुना,एक मुलगी,जावई नातु नावंडे असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा