कुंडलवाडी (मो.अफजल)
दि.1 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्ती भावाने भक्तगण गणपती बाप्पा मोर्या पुढचावर्षी लवकरया जय घोष करीत श्री चे विसर्जन शासनाचा आदेशाचे पालन करीत शांततेत येथील नांदेड बेस मोठ्या तलावात केले.
दि.1सप्टेंबर रोजी शहरातील गणेश मंडळानी ठिक सकाळी 9=00 वा.पासून नगर परिषदतर्फे स्थापण केलेल्या संकलन केंद्रात परवानाधारक 14 गणेश जमाकरून पालीका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा स्वाधीन केले.तर पालीका प्रशासनतर्फे विसर्जनासाठी नियुक्त केले.निरडी बांधव मोठ्या तलावात श्री.विसर्जन केले.
शहरातील शेवटची गणेश न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांच्या हस्ते पुढजाढञ आरती करीत विसर्जन करण्यात असे.यावेळी बिलोली तहसीलचे नायब तहसीलदार रघुनाथसिघ चव्हाण,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,सपोनी.सुरेश मान्टे,साह्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी,भाजप तालूक चिटणीस हणमूलू ईरलावार,नगलसेवक पंढरी पुप्पलवार,अशोक पाटील वानोळे.सय्यारेड्डी पुप्पलवार,सचिन कोटलवार,नरेश जिठ्ठावार,पोशट्टी पडकुटलावार,न.प.कर्मचारी,विद्युत वितरण कर्मचारी भक्तगण उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा