१३ ऑक्टोबर २०२०

पिक विमा भरले नाही त्यांनापन शासनाने नुकसान भरपाई द्यावी; डॉ.के.बी कासराळीकर

 

बिलोली तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाण नुकसान झाले आहे. शासना कडून शेतकऱ्यांना प्रधान मंञी पिक विमा मंजुर करण्याची मागणी रोजगार हमी योजनेचे माजी तालूका अध्यक्ष डॉ. खाकय्या अप्पा बंडया अप्पा स्वामी कासराळीकर यांनी वृत्तपञाच्या माध्यमातून  मागणी केली होती . पिक विमा शासनाने मंजुर केले आहे पन. कोरोना महामारीत अनेकांनी पिक विमा भरले नाही तसेच त्यांच्या शेतातील सोयाबीन व ईतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी  रोजगार हमी योजनेचे माजी तालूका अध्यक्ष डॉ. खाकय्या अप्पा बंडया अप्पा स्वामी कासराळीकर  यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...