नायगांव - खैरगांव महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी आज नगरवासीयांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता यांचेकडे आज मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.जीवन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. महामार्गाचे दुरुस्ती करण करण्यात आले परंतु गतिरोधक माञ अदृश्य झाले..त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नागरीकातून वर्तवली जात होती. याची दखल घेऊन गतिरोधक बसविण्याची मागणी अभियंता प्रतिनिधी इंजि.कसबे साहेब यांना निवेदन देतांना प्रा.जीवन चव्हाण, जुनैदभाई पठाण, अविनाश चव्हाण, खलीलभाई बागवान, शिवानंद चव्हाण, माधव मोरे व उपस्थित बांधकाम विभागाचे कर्मचारी..!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा