बिलोली
जमु-कश्मिर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यानी केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४०च्या वर जवान शहिद झाले.तर अनेक जवान जखमी झाले. या हल्ल्याचा निषेध व शहिद जवाना बिलोली पासुन जवळच आसलेल्या सनशाईन इंटरनॅशनल स्कुल कार्ला खु च्या ५ ते ७ वय वर्ष गटातील चिमुकल्या शालेय बालकानी सकाळी ११ वाजता शाळेच्या प्रांगणात शहिद जवानांच्या प्रतिमेचे पुजन करुन श्रध्दांजली वाहाण्यात आली. तसेच या भ्याड ह्ल्ल्याच्या घटनेचा तिव्र निषेध करण्यात आला. व शहिदा जवान अमर रहे ,भारत माता की जय ,पाकीस्तान मुर्दाबाद च्या घोषणाबाजीने बालकानी परीसर दणदणानुन सोडले.यावेळी सचिव सत्यनारायण मेरगु प्राचार्य सौ.प्रेमा मेरगु सहशिक्षिका शिवकन्या सुरकुटलावार,हेमा मँडम ,इस्ता मँडम ,शिवज्योती मँडम ,मनिषा मँडम ,सुर्या ,अनिल सर, राहुल सर व्यंकटराव सुरकुटलावार यांच्यासह अनेक शिक्षकवृद व पालक उपस्थित होते.या हल्ल्याचा शहरातील व तालुक्यातील शाळेतुन तिव्र निषेध व श्रध्दांजली वाहाण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा