२३ फेब्रुवारी २०१९

स्व.मारोती डांगे यांच्या स्मुर्तीस पञकार बांधवाकडुन आभिवादन

कंधार तालुक्यातील शिराढोण येथील पञकार स्व.मारोती आनंदराव डांगे यांच्या प्रथम पुण्यस्मरन त्यानिमित्य कंधार, शिराढोण,उस्माननगर येथील पञकार व गावातील प्रतिष्ठित व्यक्तिंनी स्व.मारोती डांगे यांच्या प्रतिमिचे पुजण व पुष्पहार घालुन आभिवादन केले.यावेळी देवराव पाटिल पांडागळे,उपसरपंच खुशाल पाटिल पांडागळे,सरपंच प्रतिनिधी सुर्यकांत आळणे,पञकार शिवकांत डांगे,दौलत पांडागळे,प्रदिप देशमुख,गणेश कनशेट्टे,विरभद्र टेळके आदि सह अनेक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...