बिलोली (सय्यद रियाज)
धावपळी च्या या जगात मनुष्य आपल्या आरोग्या वर लक्ष्य देत नाही त्यामुळे विविध आजार जडत आहेत आज घडीला आहारावर नियंत्रण ठेवल्यास आजारावर नियंत्रण ठेवता येथे असा सल्ला प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. नितिन जोशी यांनी बिलोली येथे कै.अँड.बापुराव बिलोलीकर यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणार्थ आयोजीत आपले पोट आपल्या हाती या विषयावर आयोजीत व्याख्यानात ते बोलत होते.
माजी प्राचार्य श्री.गोविंदराव गोपछडे यांच्या गौरव
बिलोली येथील प्रसिद्ध कै.अँड.बापुराव बिलोलीकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ आयोजीत कार्यक्रम दि.२३ रोजी पट्ठे बापुराव रंगमंच येथे पार पडला कार्यक्रमाची सुरुवात पुलामा येथील शहीदाना श्रद्धाजली देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दै.पुढारीचे संजिव कुलकर्णी हे होते.प्रस्ताविक भाषणात डॉ. रविंद्र बिलोलीकर यांनी सांगितले की, कै.अँड. बापुराव बिलोलीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ विविध उपक्रम राबिन्यात येथे ज्यामध्ये सुरुवातीला पहिली वर्षी पत्रकार,पोलीस ठाणे,न्यायालयीन कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी व प्रसिद्ध ह्रदय रोग तज्ञ डॉ. किशोर पबितवार यांच्या ह्रदय रोग या विषयावर व्याख्यान,दित्तीय वर्षी पुण्यस्मरणार्थ एस.टी.महामंडळाच्या चालाक,वाहक व ईतर कर्मचाऱ्यांचा ई.सी.जी,मधुमेह बि.पी. तपासणी करण्यात आली.कलावंत दिलीप शिवाजी पाटील खंडेराय यांचा नागरी सत्कार व प्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डाँ.दिलीप पुंडे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते,तिसऱ्या वर्षी पुण्यस्मरणात पत्रकार,पोलीस कर्मचारी यांच्या आरोग्याची सर्व तपासणी करुन मधुमेह तज्ञ डाँ.मालपाणी यांचे "बोलु काही या" विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते आज दि.२३ रोजी चौथ्या चालु वर्षी न्यायालयीन कर्मचा-याची आरोग्य तपासणी करण्यात आली व आपले पोट आपल्या हाती या विषयावर प्रसिद्ध पोट विकार तज्ञ डाँ.नितीन जोशी यांचे व्याख्यान व माजी प्राचार्य गोविंदराव गोपछेडे यांचा विशेष गौरव आणि कै.बिलोलीकर यांचे माजी स्वीय सहाय्यक गोपालदास वैष्णव यांचा विशेष सत्कार या माध्यमातून करण्यात आला यावेळी कै.अँड. बापुराव बिलोलीकर आयोजन समिति कडून सामाजिक,वैद्यकीय कार्य करत राहणार आहे असे सांगत पुढच्या वर्षी एक वेगळा कार्यक्रम आयोजीत करु असे डाँ.रविंद्र बिलोलीकर यांनी प्रास्ताविक मधून सांगितले.यावेळी गौरव प्राचार्य गोविंदराव गोपछेडे यांनी डाँ.रविंद्र बिलोलीकर व परिवाराला यांच्या कार्याचा तोंडभरुन कौतुक करत समाजाला दिशा देण्याजोगे हे उपक्रम राबवावे कार्य असुन असच कार्य ईतराच्या हातुन घडावे ,एक आदर्श घेण्यासारखे कार्य घडत असल्याचे सांगुन माझ्या सत्कारा बद्दल रुणी असल्याचे श्री गोपछेडे यांनी बोलुन दाखवले ज्यानी हुतात्मा पानसरे महाविद्यालय निर्माण केले त्यांच्या नावाने काही उपक्रम राबवून त्यांचा कार्याचा गौरव करावा .
.यावेळी दै.पुढारीचे संजीव कुलकर्णी ,माजी आमदार गंगाधर पटने,दै. प्रजावाणीचे गोवर्धन बियानी,डाँ.किशोर पबितवार,डाँ.अजीत गोपछेडे,डाँ.सुशील राठी,डाँ.भिमराव अंकोशकर,डाँ.नागेश लखमावार,प्रा.मनोज बोरगावकर,न. प.उपाध्यक्ष मारोती पटाईत,सुभाष खंडेराय,नागेश येरावार,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी सुतसंचालन प्रा.गोपाल चौधरी यांनी केले तर आभार अँड.अनंत बिलोलीकर केले.सदरील कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अँड.उल्हास बिलोलीकर,अँड.उदय बिलोलीकर,अँड.उपेंद्र बिलोलीकर,अँड.समीर बिलोलीकर,अँड.अनंत बिलोलीकर,अँड.बाबुराव देशमुख,विजय कुंचनवार,पत्रकार शेख फारुख अहेमद यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा