२५ फेब्रुवारी २०१९

सत्ता परिवर्तन रॅलीसाठी नागपूर येथे उपस्थित राहण्याचे बीआरएसपी कडून आव्हान


बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या सुचने प्रमाणे बिलोली शासकीय विश्रामगृह येथील बैठकीत सत्ता परिवर्तन रॅलीत प्रमुख मार्गदर्शन अॅड.डाॅ.सुरेश माने संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्षांचे ३मार्च २०१९ रोज रविवार दुपारी १२ वाजता कस्तुरचंद पार्क नागपूर येथे BRSP वतीने हजारोंच्या संखेत शामील व्हावे असे अव्हान सर्वजीत बनसोडे महाराष्ट्र प्रदेश संयोजक यांनी केल्याचे सुनिल सोनसळे नांदेड लोकसभा अध्यक्षांनी बैठकीत कार्यकर्ते माहिती देण्यात आले.सदर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या  संस्थापक अध्यक्ष अॅड.सुरेश माने यांनी सत्ता परिवर्तन रॅलीचा आयोजन करण्यात आले,आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या पाश्र्वभूमीवर बिलोली येथे दि.२२ फेब्रुवारी रोजी बैठकीत मराठवाडा अध्यक्ष नाथा काबळे यांनी माहिती दिली आहेत, यावेळी प्रमुख पाहुणे सुनिल सोनसळे नांदेड लोकसभा अध्यक्ष,अरुणभाऊ सोनटक्के,जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश फुगारे, यांची  उपस्थिती होती.सत्ता परिवर्तन नागपुरातील रॅलीत शामील कार्यकर्ते हजारोंच्या संखेत  शेतकरी ,शेतमजुर सुशिक्षीत बेरोजगारांनी बैठकीदरम्यान सुनिल जेठे देगलूर बिलोली विधान सभा अध्यक्ष यांच्या वतीने अव्हान करण्यात आले या वेळी वैजनाथ देवकरे आरळी सर्कल प्रमुख,गंगाधर देवकरे,खाकुनाथ गायकवाड, लिंगोजी एडके, गिरीधर दावलवर,गंगाधर गायकवाड यांच्या सह अदि कार्यकर्ते उपस्थित झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...