१७ मार्च २०१९

बिलोलीत विजेचा लंपडाव सुरू , नागरिक झाले हैराण


बिलोली ,वाढत्या तापमानाने अंगाची काहिली होण्यास सुरुवात झाली असताना आता दिवसा–रात्री केव्हाही वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार होऊ लागल्याने  हैराण झाले आहेत. बिलोलीत तर सकाळी जणू अघोषित लोडशेडिंग लादल्यासारखे रोज सकाळी, दुपारी, राञी वीज गायब होऊ लागली आहे
अनेकांची कामेदेखील खोळंबू लागली आहेत. मे महिन्यात ज्यावेळी अत्यंत कडक उन्हाळा असेल, तेव्हाही असाच वीजपुरवठा रोज खंडीत होऊ लागला तर काय होईल, अशी भीती रहिवाशांना वाटत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...