२८ मे २०१९

नायगाव येथे बालाजी बच्चेवार यांनी फळ, शाली वाटप व झाडे लावून केला वाढदिवस

नांदेड/ नायगाव  -  (सय्यद रियाज)  वाढदिवस म्हणटले की अनेक जन हजारो रुपये विनाकार खर्च करत असतात  पन माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी नांदेड जिल्हा हा दुष्काळ ग्रस्त असल्यामुळे  त्यांनी आपला वाढदिवसावर  अगाऊ खर्च न करता  त्यानी  ग्रामिण रुग्णालय येथे फळ वाटप केले व पोलीस ठाण्यात झाडे लावले व गोर गरिब महिला साठी शाली वाटप केले आहे. नायगाव तालूक्याचे भुमिपुञ मा. जिल्हा परिषद सदस्य हे नेहमीच  समाज सेवा हे गेल्या 27 वर्षा पासून समाज सेवा करत आहे.  आहे त्यांनी गोर गरिबांना न्याय देवून आहोराञ  झडत असतात.  या वेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रमाकांत पाडवड, वैद्यकीय अधिकारी रावसाहेब पवरे , धनराज शिरोळे, गजनंन चव्हाण , व्यंकट चव्हाण, सुरेश पाटील कदम, शिवाजी पाटील वडजे , हरिचंद्र चव्हाण , संजय पाटील मोरे, यांच्या सह असंख्य जन उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...