बिलोली शहर व तालूक्यातील सर्व देशी दारु दूकाने,बियरबार परमींट रुमचे दूकाने उघडताना मंद्य साठ्याच्या स्टाॅक ची तपासणी करुनच उघडण्याची परवानगी द्यावी- शंकर महाजन
बिलोली- कोरोनाच्या पाशर्वभूमीवर लाॅकडाउन जाहीर करण्यात आले आहे.देशी दारु दूकाने,बियर—बार परमिंट रुमचे दुकाने मागील लाॅकडाउन लागू झाल्यापासुन अंपत्ती व्यवस्थापण कायदा २००५ व मूंबई मंध्य निषेध कायदा १९४९ चे कलम १४२(१) अन्वेय दूकाने बंद करण्याचे आदेश आहेत.सदरील दूकाने बंदचे आदेश देत असताना ऐकूण स्टाॅक ची माहीती घेउनच सर्व दुकाने बंदचे आदेश देण्यात आले.तरी अश्या लाॅकडाउनच्या काळात दूकाने बंद असताना ही बिलोली शहर व तालूक्यात मंद्य विक्री केल्याचे प्रकार दिसून आले तर काही ठिकानी छापा टाकून कार्यवाही करण्यात आली पण सदरील देशी विदेशी दारु कूटून व कसा आला याची चौकशी माञ करण्यात आली नाही. या मूळे संपुर्ण तालूक्यात बर्याच ठिकानी लाॅकडाउनच्या काळात सरास पणे मद्य विक्री केली गेली या मूळे सदरील दूकाने चालू करत असताना बंद च्या आदेशा वेळी घेतलेल्या स्टाॅकची माहीती व ज्या दिवशी दूकान उघडनार त्या दिवशी सदरील दूकानात प्रशासकीय कर्मचारी पाठवून जमा स्टाॅकची पडताळनी करुनच दूकान उघडण्याचे परवानगी द्यावी.जर एखाद्या दूकानदाराने बंदच्या काळात काळा बाजार करणार्या दूकानदार केद्र व राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या नियमा व अटीचे पालन न करणे उघड होउ शकतो व तसेच एखाद्या दूकानात गैर प्रकार आढळून आल्यास आदेशाचे भंग करणार्या आनूज्ञप्तीधारका विरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९चे कलम ५४व५६ अन्वेय कार्यवाही करुन देशी विदेशी परवाना कायमस्वरुपी रद्द करावी.तरी मे.साहेबांनी देशी विदेशी मंद्याची दूकाने उघडताना उपरोक्त विषयाची अमलबजावनी आपल्या मार्फत प्रशासकीय यञनेकडून व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शंकर महाराज यांनी इमेलद्वारे शासना कडे करण्यात आली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा