१७ जून २०२०

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे च्या वतीने अनु.जातीतील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण





 बिलोली तालुक्यातील अनु.जातीतील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण साठी  ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आव्हान  समतादूत शेख इर्शाद मौलाना केले आहे .

 पात्रता निकष - ०१) विद्यार्थी हा अनु.जातीचा असावा २) कोणत्याही शाखेतील पदवीधारक ३) गरजवंत विद्यार्थी ०४) स्पर्धा परीक्षाची आवड व तयारी करणारा असावा ०५) वय वर्ष २१ ते ३०,तसेच आपण बार्टी मार्फत राबविल्या जाणाऱ्या कोणत्या प्रशिक्षण साठी इच्छुक आहेत याची संपूर्ण माहिती भयरायची आहे.कोर्सेस - आय.बी.पी.एस./एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी.किंवा इतर अशी परिपूर्ण माहिती तालुका समतादूत शेख आय.एम.(संपर्क -९४०४४८७८८७ )याना संपर्क करून देण्यात यावी सदर कार्य करण्यासाठी नांदेड च्या जिल्हा प्रकल्प अधिकारी सौ.सुजाता पोहरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...