बिलोली :
बिलोली शहरातील ऐतिहासिक बडी मस्जिदला जाणाऱ्या रस्ता हा खराब झाला असून विशेष रस्ता अनुदानातुन या रस्त्याचे नुतीकरन करण्याचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
बिलोली शहरातील ऐतिहासिक बडी मस्जिद (जामा मस्जिद )ला जाणाऱ्या भारत हार्डवेयर ते बडी मस्जिद समोर ते गांधी चौक पर्यतचा रस्त्याचे अत्यंत दुर्दशा झाली असून मस्जिद ला ये जा करणाऱ्या नागरिकांना फार त्रास होत असून या रस्त्याचे विशेष अनुदानातुन या रस्त्याचे नुतीकरन करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन नगर सेवक अनुप अंकुशकर, नगरसेविका सौ.शशिकला खांडेकर,नगरसेवक मिर्झा शाहेद बेग ईनामदार,माजी अध्यक्ष न.प.विजय कुंचनवार, मौलाना अहमद बेग ईनामदार,मुतवली मिर्झा अजीज बेग ईनामदार,शौकत बेग ईनामदार,शेख फारुख अहमद,शेख चाँद भाई,डॉ.केंचे, मुज्जु बेग ईनामदार,संतोष शेकापुरे,नबाजी वाघेकर,बाबुराव गिरी,संतोष पाटील,मैनुद्दीन क़ुरैशी,शेख घुडू, शेख वाजीद, सयाजी वाघेकर,अब्दुल वाजीद अब्दुल मन्नान ,सय्यद मकसूद देसाई व नगरसेवक व या परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदनद्वारे करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा