२२ जून २०२०

शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करा आ.राम पाटील रातोळीकर यांची मागणी



 बिलोली (ता.प्र) तालूक्यात  खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे कर्ज वाटप अद्यापही झाले नसल्यामुळे, बँकेत शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहे . शेतकऱ्यांना आर्थिक ञास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर  कर्ज द्या  या मागणीचे निवेदन  एस.बी.आय शाखाधिकारी   बिलोली यांना देण्यात आले.  तसेच पेरणी करूनही सोयाबिन व कापसाचे बियाने उगवले नाही  शेतकऱ्यांना  दुबार पेरणी साठी बि बियाने देण्यात यावे यासाठी निवेदन आज 22 जुन रोजी  तहसिलदार विक्रम राजपुत यांना निवेदन दिले  यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर ,
जि.प सदस्य मिनलताई खतगावकर
श्रीनिवास पाटील निरवाडे
शंकर काळे ,शांतेश्वर पाटील,उमाकांतराव गोपछडे ,बिराजदार गुरजी ,इंद्रजीत तुडमे , बालाजी पाटील दुगावकर  बळवंत पाटील ,सय्यद रियाज, प्रकाश पाटील ,संभाजी शेळके, यांच्या सह अनेक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...