कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल)
कुंडलवाडी येथील नगरपरिषद सभागृहात न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप तालूका अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे,जिल्हा चिटणीस,आनंदराव बिराजदार,माजी.प.स.
उपसभापती उमाकांतराव गोपछेडे.,बळवंत पाटील बिलोली प.स.सभापती प्रतिनिधी,शांतेश्वर पाटी लघुळकर माजी.सभापती बिलोली बा.स,मोहन जाधव प.स.सदस्य.शंकरराव काळे माजी.प.स.
सदस्य,इंद्रजित तुडमे बिलोली ता.युवा अध्यक्ष,लालू शेट्टीवार उपसरपंच अर्जापूर
,शेख जावेद भाजप शहराध्यक्ष व सर्व भाजप
नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी बिलोली तालूका भाजप. सरचिटणीस म्हणून शिवकुमार शंकरराव कोदळे.सगरोळी यांची उपाध्यक्ष म्हणून
मारतो गंगाधर दगडे पिंपळगाव,महेंद्र मारोती तुकडे बाभळी,लक्ष्मण गंगाधर भंडारे.कुंडलवाडी,सुधाकर माधवराव कन्ने.पिंपळगाव,रमेश विश्वनाथ शेटकर.लोहगाव,सूर्यकांत रेषेराव शिंदे.हरनाळी
आदींची निवड करण्यात आली.
तसेच चिटणीस म्हणून दिपक बाबूराव शिंदे हरनाळी,हणमंत कनशेट्टे गंजगाव,गुलाब महाराज महाजन नरवाडे तोरणा,किशन ओबेरॉय.कोल्हेबोरगाव,उमरे महाजन लोहगाव,बाबू पाटील खपराळ,हणमंलू मोरोती इलावार कुंडलवाडी.आदींची निवड करण्यात आली.आणि कोषाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य म्हणून हणमंतराव पाटील बामणी,गंगाधर लालबा नरवाडे हिंगणी,सुभाष पाटील विचाळकर चिंचाळा,शिवानंद सोमासे कासराळी,राजेश खरबाळे चिरली,श्रीराम बस्वादे हिपरगा, बालाजी दिगंबर देशमुख लोहगाव,राजेश कंदमवार सावळी,नागनाथ लालप्पा माचनुरकर माचनूर,दत्ताहरी नरवाडे कांगठी,आब्बाराव संघनोड सावळी,बाळासाहेब पाटील खतगावकर खतगाव,दत्ता पाटील हाडे अंजणी, हणमतराव खरबाके अंजणी,बाबाराव भाले हुन्गुंदा,आनंदराव पा.शिंदे,संतोष पुड रामतिर्थ, अशोक कदम नागापूर,वैजनाथ मल्लू आऊलवार मिनकी,सोमदास गजलवार मुतन्याळ,बालाजी पोटमलवाड बडूर आदींची
निवड करण्यात आले.यांतील उपस्थितांना प्रमाणात पत्र देवून मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आले.
यावेळी डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार,श्रीनिवास पाटील नरवाडे,आनंदराव बिराजदार, उमाकांतराव गोपछेडेछ,शांतेश्वर पाटील लघुळकर काळे,इंद्रजित तुडमे आदीनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले येणा-या काळात नवनिर्वाचित भाजप पदाधिका-यानी पक्षवाढीसाठी,तसेच प्रत्येक निवडणूकीत प्रत्येक ठिकाणी भाजपचीसत्ता स्थापण करण्यासाठी पक्षाशी एकनिष्ठ राहून आपला उम्मेदवार निवडून आण्यासाठी प्रत्येकानी प्रयत्न करावे असे म्हणाले.भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी भाजप जिल्हा चिटणीसपदी वर्णी लागल्या नंतर प्रथमच आनंदराव बिराजदार गुरूजी कुंडलवाडी येथे आल्याबद्दल त्यांच्या न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांनी सत्कार केले.
विशेष म्हणजे डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांच्या प्रयत्नाने प्रथमच भाजपा तालूका कार्यकारिणी सदस्य निवड प्रक्रिया पारपाडली.याबद्दल शहर व परिसरातील भाजप पदाधिकारी
कार्यकर्ते डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार व भाजप तालूका अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे यांचे अभिनंदन व आभार मानले.
यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील शिवशट्टे केले तर आभार शेख जावेद मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा