कुंडलवाडी (मोहम्मद अफजल ) येथील भारतीय स्टेट बॅंकेतील कार्यरत व मुळचे कुंडलवाडी,सगरोळी,करखेली,धर्माबाद येथील चार कर्मचा-यांचे अॅटिजन रॅपिड टेस्ट तपासणी केले असता त्यांचे अहवाल पाॅझिटीव्ह निघाल्यांचे माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी सांगितले.
बँक व पाॅझिटीव्ह रूग्णांनाचा परिसर कंटेन्मेंटझोन करण्यात आले.
पाॅजिटिव्ह रूग्णांचा संपर्कात आलेल्या त्रीवजोखीम रूग्ण व कमी जोखीम रूग्ण दोघांची यादी करण्यात आले.त्यातीव त्रीवजोखीम रूग्णांची लवकरत तपासणी करण्यात येणार असल्याची पण डाॅ.बालाजी सातमवाड यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा