२८ सप्टेंबर २०२०

बिलोली तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मंजुर करा; डॉ.के.बी कासराळीकर

  

बिलोली तालूक्यात 
 तालुक्यातील दिनांक 15 सप्टेंबर ते आज पर्यंत  पडलेल्या जोरदार पावसाने अतिवृष्टी होऊन शेतामध्ये मोठया प्रमाणात पाऊस साचल्यामूळे शेतातील सोयाबीन, कापूस, तूर,
ज्वारी व इतर पिकांची 40 टक्के पेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे. सद्या कोरोना महामारी मुळे नागरिक व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. तालुक्यातील
सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असून सोयाबीनचे  मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी सर्व पिकांचे नुकसान झाले असून तरी शेतकर्याना पिक विमा त्वरीत द्यावा  व ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरले नाहीत त्यांना देखील शासना कडून हेक्टरी 25 हजारची नुकसान भरपाई द्यावी शासनाने शेतक-या कडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी.रोजगार हमी योजना बिलोलीचे अध्यक्ष  डॉ.के.बी कासराळीकर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...