कुंडलवाडी (गजानन कोपरे) विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती निमित्त व्यख्यानांचा कार्यक्रम नागणी येथे घेण्यात आला आहे. प्रमुख वक्ते म्हणुन मा श्री संतोषदादा शिवशेट्टे हे होते. ते बोलताना म्हणाले की .. नवतरुणांनी व्यसनापासुन दुर राहवे व बाबासाहेबांचे विचार आंगीकारावेत आसे सखोल मार्गदर्शन केले. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांना व बुद्धिसम्राट डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना पुष्पहार आर्पण करुन मा श्री सरपंच नागेंद्रजी कोपरे याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले आहे. चिमुकल्याने सुद्धा भाषण करुन सर्वाना मंत्रमुग्ध केले.यावेळी प्रमुख प्रवक्ते संतोषजी शिवशेट्टे,सरपंच नागेंद्रजी कोपरे, चेअरमन आनंदा पा शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष पंडित पा शिंदे, उपसरपंच बालाजी पा शिंदे, संतोष पा आगळे,शा. व्य.समितीचे अध्यक्ष दत्ता पा शिंदे,मुख्याध्यापक करोड सर, डे.यु.ब्रि.मराठवाडा सो.मि अध्यक्ष गजानन कोपरे,माजी सरपंच प्रल्हादजी निदाने,गजानन पा गादगे आयोजन समितिचे अध्यक्ष हेमंतभाऊ धोतरे,उपाध्यक्ष लक्षमन कांबळे व सर्व भिमसैनिक मोठ्या संख्याने उपस्थितित होते,सुत्रसंचालन युवराज धोतरे तर आभार प्रदर्...