मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

9 महीने ते 15 वर्षा खालील मुलांना 'गोवर -रूबेला 'लसिकरणाचा डोस आवश्य द्यावा -डॉ. नागेश लखमावार

27 नोव्हेबर ते दि.31 नोव्हेबर पर्यत राबविणार मोहिम . बिलोली: आरोग्य विभागा अंतर्गत राबविणयात येणाऱ्या गोवर रूबेला लसिकरणाची मोहिमेचा शुभांरभ आज दि.27 नोव्हेबर 2018 रोजी बिलोली नगर पालिकेच्या अध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी व उपाध्यक्ष मारोती पटाईत यांचा हस्ते उदघाटन करण्यात आला. भारत सरकार आरोग्य विभागा मार्फ़त राबविन्यात येणाऱ्या 'गोवर रूबेला 'मोहिमेची आज दि.27  नोव्हे. पासुन सुरूवात झाली ग्रामीण रुग्णालय बिलोली मार्फत गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा शुभांरभ बिलोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी व  उपाध्यक्ष मारोती पटाईत यांच्या हस्ते बिलोली येथील कन्या प्राथमिक शाळा यांच्या हस्ते उदघाटक व धन्वंतरीचे पूजन करून गोवर रूबेला लसिकरणाचा मोहिमेची सुरवात करण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार यांनी गोवर हा संसर्गजन्य आजार असून मुलामध्ये मृत्यु तसेच अपंगतत्व आणारा आजार आहे रूबेलामुळे स्त्रिया माध्ये गर्भधारणा राहत नाही राहिला तर गर्भपात होतो व गर्भपात झाला नाही तर जन्माला येणारी मुले मृत किंवा अपंगतत्व अवस्थेत जन्माला येवू शक...
बिलोली ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक पद भरण्याची मागणी बिलोली ली येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक पण अद्याप रिक्त आहे ते तातडीने भरण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बिलोली तालुक्यातील चांगल्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेले ग्रामीण रुग्णालय येथील अधीक्षक पद अध्यापन रिक्त आहे या पदी प्रभारी अधीक्षक म्हणून श्री नागेश लखमावार हे कार्यरत आहेत हे पद रिक्त असल्यामुळे अन्य डॉक्टरवर त्याचा ताण पडतो आहे. बिलोली येथील ग्रामीण रुग्णालय विविध पुरस्कार प्राप्त आहे येथे सुविधा सुव्यवस्थित मिळण्यासाठी येथील पद तातडीने भरण्याची नितांत गरज असल्याचे बिलोली येथील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता आरोग्य संचालक याकडे विशेष लक्ष देतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
डेबुजी युथ ब्रिगेट मराठवाडा मिडीया सेल अध्यक्षपदी गजानन भाऊ कोपरे यांची निवड परभणी येथे दिः25.11.18 रोजी पार पडलेल्या डेबुजी यूथ ब्रिगेड भव्य मराठवाडा विभागीय मेळाव्यात, डेबुजी यूथ ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राहुलभाऊ वरणकार व सचिव सत्यप्रकाशभाऊ आर्य यांनी विभागीय मार्गदर्शक पदी संतोषभाऊ निमराज तर  मराठवाड मिडीया सेल अध्यक्षपदी गजानन भाऊ कोपरे यांची निवड करण्यात आली आहे. तर यांच सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
बिलोली तालूक्यात सीएम चषक नोंदणी सुरु  खेळाडूनी अॉनलाईन नोंदणी करावी  बिलोली ( ता.प्र  )शहर व तालूक्यात सीएम चषक नोंदणीला सुरवात झाली असुन  अनेक गावातील खेळाडूनी अॉनलाइन व अॉफलाईन नोंदणी केली आहे.  नोंदणी गाव- गावात जाऊन सुध्दा केली जात आहे आता पर्यत २५०० खेळाडूनी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. देगलूर - बिलोली विधानसभा क्षेत्रातील युवक-युवती स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.  सदरील खेळ हे बिलोलीशहर , अर्जापुर  , रामतिर्थ येथे सामने होणार आहे .  क्रिकेट, कब्बडी, खो-खो, हॉलीबॉल, नृत्य ,रांगोळी  तर वैयक्तिक  कुस्ती  १०० व ४०० मीटर धावने , कुस्ती ,चिञकला  कॅरम,गायन आदींचा समावेश आहे. या चषकामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  Www.cmchashak.com या साईड वर अॉनलाईन  नोंदणी करावी.विजेते आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिके,देण्यात येणार आहेत. सहभागी अशा सर्व खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्याची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात  येणार आहे देगलूर,बिलोली तालूक्यातील 16 ते 45 वयोगटा...
बिलोली पञकार संघाच्या वतीने राजेश गंगमवार यांना श्रद्धांजली   बिलोली येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी कै.राजेश गंगमवार यांच्या अकाली झालेल्या दुखद निधनामुळे बिलोली तालुक्यातील वृत्तपञ क्षेञावर शोककळा पसरली.गंगमवार यांच्या निधनाबद्दल बिलोली येथील तानुबाई सावळे पञकार प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वतीने दि.१८ नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.     शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमात पञकार गोविंद मुंडकर,माजी सनदी अधिकारी व्ही.जे वरवंटकर,म.रा.मराठी पञकार संघाचे अध्यक्ष राजू पा.शिंदे,तानुबाई सावळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वल्लीयोद्दीन फारूखी यांनी कै.राजेश गंगमवार यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी माजी गट शिक्षण अधिकारी नामदेवराव सुर्यवंशी,पञकार गंगाधर कुडके ,सय्यद रियाज ,गौतम लंके,शेख इलीयास,मार्तंड जेठे,माचलोड,देशाई चिटमोगरेकर,भास्कर कुडके यांच्यासह अनेक पञकार व कार्यकर्ते उपस्थित होते.
बिलोलीत महाराष्ट्र  ग्रामीण बँकेचे  ए.टी.एम. सुरु करा -  नगर सेवक जावेद कुरेशी   बिलोली -  महाराष्ट्र  ग्रामीण बँकेचे ए.टी.एम. मशीन  सुरुवात करावी अशी मागणी नगरपालीके चे नगरसेवक जावेद कुरेशी व नागरीकानी  केलीआहे.बिलोली शहर  हे तालुक्याचे ठिकाण आसुन  एस. बी.आय.चे एकच ए.टी,एम. मशीन आहे.  ते अपुरे आसुन वारवार नादुरुस्त पडते. एकदा नादुरुस्त झाले की  दहा ते पंधरा  दिवस दुरुस्त केले जात नाही. त्यामुळे  व्यापारी नागरीक  आधिकारी  कर्मचारी  आदिना  अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.ऐन दिवाळी सणात  देखील एस.बी.आय. चे ए.टी.एम. मशीन बंद पडले. कुलुप लावण्यात आले. त्यामुळे खातेदाराना दिवाळीत पैसे काढण्यासाठी   नादेड ,बोधन , नरसी , नायगाव ,देगलुरला जावे लागले. एकच ए.टी.एम. मशीन आसल्याने रेशन दुकाना प्रमाणे रागेत तासनतास उभे रहावे लागते. आपले पैसे आपल्याला वेळे वर मिळत नाही.बिलोली हे शहर तेलगंणा महाराष्ट्र  सिमेवर  राज्य रस्त्यावर असल्याने सतत  प्रवाशाची ये जा चालु असते. येथे...
पञकार फारुखी यांना ऐजेएफसीचा राज्यस्तरीय पञकार प्रेरणा पुरस्कार प्रदान  बिलोली - ( ता.प्र. ) राज्यातल्या निवडक 17 पञकांरांना ऐजेएफसीने देऊ केलेल्या पुरस्काराने बिलोली येथील पञकार वलिओद्दीन फारुखी यांचाही समावेश असुन नुकताच चिपळुणात फारुखी यांना राज्य पुनर्वसन प्राधिकरण चे उपाध्यक्ष ( राज्यमंञी दर्जा ) तथा भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते रत्नागिरी चे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत पञकार प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.     रत्नागिरी जिल्ह्यातील  चिपळुण येथे आॕल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल चे तेरावे राज्यस्तरीय पञकार संमेलन दि. 13 व 14 नोव्हेंबर रोजी पार पडले. या संमेलनाला राज्यभरातल्या मुद्रीत , श्राव्य , दृकश्राव्य माध्यमांचे पाचशेहुन अधिक पञकार सहभागी झाले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सकाळ मिडीया चे मल्हार अरणकल्ले होते. संमेलन दोन दिवस चालले असले तरी शेवटच्या दिवशी तीन सञात संमेलन संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन रत्नागिरी चे पालकमंञी ना. रविंद्र वायकर यांच्या हस्ते तर खा.विनायक राऊत , चिपळुणचे आमदार सदानंद चव्हाण , भाजपा...
भा.ज.यु मोर्चाच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी सय्यद रियाज तर मागासवर्गीय भाजपा तालुकाध्यक्ष बाबूराव कुडके यांची निवड बिलोली ता.प्र  रुक्मणी कॉम्पलेक्स नविन बस्थानक येथे पारपाडलेल्या सीएम चशक कार्यकर्ता बैठक  मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या बिलोली तालूका सोशल मीडिया अध्यक्षपदी सय्यद रियाज यांची नुकतीच निवड भारतीय जनता पार्टी यूवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष  रवि पाटील खतगावकर यांच्या हस्ते निवड करण्यात आली या वेळेस  आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्ला अध्यक्ष रामपाटील रातोळीकर  , जिल्हापरिषद सदस्य लक्षमणराव ठक्करवाड,यादवरावजी तुडमे, विधानसभा प्रमुख उमांकांत गोपछडे, भा.ज.पा. ता., अध्यक्ष आनंदराव बिराजदार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शांतेश्वर पाटील , संचालक चांदू कुडके, युवा मोर्चाचे तालूका अध्यक्ष ईंद्रजीत तुडमे माजी जि.प सदस्य संग्राम हैगले, शंकरराव अंकुशकर .यु.मो.जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील दुगावकर ,  रावसाहेब देशमुख , युवा मोर्चा तालूका अध्यक्ष देगलूर  निलेश पाटील , कुलदिप खेळगे , मनमंथ कस्तुरे , अदि सह अनेकांच्या उपस्थित होती स...
आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांची 224 वी जयंती साजरी  मौ,आदमपूर ता,बिलोली, जि, नांदेड येथे साजरी करण्यात आलीत्या प्रसंगी आदमपूरचे सरपंच साईनाथ चिंतले यांच्या हस्ते महापुरुष क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेची पुष्पपुजा करण्यात आले, त्यावेळी उपस्थित बिलोली पंचायत समितीचे सभापती प्रतिनिधी गंगाधर अनपलवर , बिलोली तालुका कर्मचारी कृतीसमितीचे अध्यक्ष प्रोमोदजी फकीरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी त्यांच्या भाषणात महापुरुषांना जातीय डोरखंडात बांधून त्यांची महंती कमी करू नये अशा शब्दात सामाजिक प्रोबोधन करून लहुजी साळवे यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार मांडले, त्यावेळे उपस्थित तंटामुक्त अध्यक्ष गोवर्धन हालबुर्गे, उपसरपंच राहुल हदगले, माजी सरपंच प्रभाकर पेंटे,हणमंत वाघमारे ग्रा प सदस्य, दै, पुढारीचे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप भुसावळे, दै, देशोन्नतीचे पत्रकार धम्मदीप भुसावळे, मारोती भुसावळे ड्रायव्हर (रापम) सूत्रसंचालन माजी उपसरपंच वाघमारे काशिनाथ यांनी केले,कार्यक्रम यशवस्वी करण्यासाठी संभाजी वाघमारे, माधव वाघमारे ,मारोती वाघमारे, अरविंद वाघमारे,गजानन वा...
अखेर बिलोली व कुंडलवाडी येथील रूग्णालयांच्या श्रेणीवर्धनाचा शासन आदेश जारी  बिलोली      शहरातील ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय स्थापन करणे व तालुक्यातील कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्याबाबत चा शासन आदेश दि.१३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला.    बिलोली हे शहर राज्य महामार्गावर आहे.या तालुक्यात जवळपास ८५ गावांचा समावेश आहे.अशात एखादी दुर्घटना घडल्या रूग्नांना बिलोली पासून दिड तासाच्या अंतरावर असलेल्या नांदेड येथे उपचारासाठी जावे लागते.त्यामुळे बिलोली येथील ग्रामीण रूग्णालयाचे  उप जिल्हा रूग्णालयात तर कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर  रूपांतर व्हावे अशी मागणी तालुक्यातील जनतेच्या वतीने ब-याच वर्षापासून करण्यात येत होती.अशातच सिमावर्ती भागातील विकासा संदर्भात सुरू झालेल्या चळवळीच्या समन्वयकांनीही बिलोली येथे उपजिल्हा व कुंडलवाडी येथे ग्रामीण रूग्णालयाची मागणी केली होती.बिलोली तालुक्यातील कार्ला फाटा येथे...
पञकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी ए.जी.कुरेशी तर सचिवपदी सय्यद रियाज यांची फेर निवड बिलोली ( ता.प्र)येथिल शासकीय विश्रामगृह येथे पञकार संरक्षण समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी ए.जी.कुरेशी तर,सचिवपदी सय्यद रियाज यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.पञकारावरील सततचे होत असलेले हल्ले व अन्याय अत्याचार या वर वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रभर  पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे हे कार्य करीत असुन बिलोली येथे संस्थापक अध्यक्ष विनोदपञे यांच्या आदेशाने  जिल्हा अध्यक्ष  महेंद्र गायकवाड व  जिल्हा सचिव शेख शब्बीर यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली तालूका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यात मार्गदर्शक गौसोद्दीन कुरेशी , कार्यध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर, तालूका उपाध्यक्षपदी  व्यंकट शिंनगारे ,शंकर पवारे सहसचिव- शेख मुर्तुजा ,कोषाध्यक्ष-इलीयास फारुखी,संघटक- विजय सोंनकांबळे , प्रसिद्धी प्रमुख प्रकाश फुगारे,  सदस्य संजय जाधव , इरेश माचलोड , अदीची निवड करण्यात आली,
मनसेच्या दणक्याने सा.बाधकाम विभाग चे प्रशासन हादरले     '' शंकर महाजन यांच्या अमरन उपोषन,आत्मदहनाची घेतली दखल"         बिलोली प्रतिनिधी-                   बिलोली तालुक्यातील मौ. सगरोळी ते आदमपूर रस्ता मागीन बर्‍याच वर्षा पासून देखभाल दूरुस्ती केली जात नव्हती पन मनसे च्या तक्रारी नंतर सार्वजनिक बाधका विभाग यानी लेखी दिले की हा रस्ता आमचा नाहीच या नंतर  मनसेने संबधीत विभागा कडून लेखी पञ आनले की ह्या रस्त्याचे देखभाल दूरीस्तीच काम हे सार्वजनिक बाधकाम विभाग याचेच आहे आसे राज्य रस्ते विकास मंडळ औरगाबाद,राष्ट्रीय महामार्ग नांदेड या विभागाने दिल्यावर माञ सार्वजनीक बांधकाम विभागा तातडीने ह्या रस्त्यावर गीट्टी टाकन्यास सूरुवात केली नंतर डाबर खरदेची ताञीक आडच अले होते या मूळे काही दिवस खड्डे बूजवन्यास विलंब झाले. पन शेवटी ह्या रस्त्यावरी खड्डे बूजवन्यास सूरुवात झाल्यामूळे या विभागातीत जनतेने माञ  समाधान व्यक्त केले,व सगरोळीचे जेष्ट वैक्ती खंडेराव देशमूख,शिवराज पा येसगीकर उप सरपंच येसगी,सदिप भोसले सरपंच दौ...
सुनिल जेठे यांची BRSP च्या बिलोली -देगलूर विद्यानसभा अध्यक्ष पदी निवड नांदेड/बिलोली   बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नांदेड लोकसभा जिल्हा अध्यक्ष सुनिल सोनसळे यांच्या अध्यक्षतेखाली  नुकतेच  नादेड येथील शासकीय  विश्राम गृहात बैठक घेण्यात आली.येत्या २०१९ लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष्याचे काम गतिमान करण्यासाठी   तसेच कार्यकर्त्यांना पक्षाच्या विविध धोरणे समजावून सांगण्यासाठी  (BRSP )बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या संस्थापक मा. अॅड.डॉ. सुरेश माने यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य संयोजक मा.सर्वजित बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील पदाधिका-यांची निवड करण्यात आली.यात देगलूर- बिलोली विधानसभा अध्यक्ष म्हणून  सुनिल पिराजी जेठे यांची निवड करण्यात आली.तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रकाश फुगारे पदभार देण्यात आले असुन बिलोली शहर अध्यक्ष भास्कर कुडके  यांची निवड केली आहे. या वेळी  नांदेड जिल्हा लोकसभा प्रभारी अरुण सोनटक्के, मिलिंद वाघमारे,बुध्दे विठ्ठल,शिवहार इंगळे,बंटी कांबळे,शेख फारुख,रवि हाडसे उपस्थि...
फटाके मुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज - कमलाकर जमदडे बिलोली प्रतिनिधी : एकीकडे फटाक्यांनी  भरून वाहणारी दुकाने आणी दुसरीकडे कर्णकर्कश आवाजाने वाढणारी अस्वस्थता व पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास ह्या धर्तीवर पर्यावरण प्रेमी नागरिक व संस्थाद्वारे वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे.ह्यासाठी जिल्हाभरात परिचित असणारे अंधश्रद्धा निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य तालुका बिलोली जिल्हा नांदेड चे माजी प्रधान सचिव व समर्पित कार्यकर्ते कमलाकर जमदडे यांनी गावोगावी स्वखर्चाचे हजारो रुपये खर्चून फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन करित पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक असल्याचा संदेश देत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने समाजकार्य करणाऱ्या च्या यादीत कमलाकर जमदडे यांचे स्थान विशिष्ट आहे. त्यांच्या ह्याच अंगाने अखंड सेवारत असलेल्या उपक्रमामुळे हिवाळ्यात गोर गरिबांना निराधार लोकांना वस्त्र वाटप, लोक सहभागातून वाचनालयाची स्थापना,विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,मुलीचा वाढदिवस कधी स्मशान भूमीत करणे तर कधी रुग्णाच्या समक्ष दवाखान्यात साजर...
बिलोली तालुक्यातील ग्रामीण व शहरी दिव्यांगाना अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ तात्काळ मिळण्याची मागणी -  नांदेड / बिलोली -  त्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानातील दराने स्वस्त धान्य दुकानावर चना डाळीसह उडीद डाळी मिळणार आहे या निर्णयानूसार जिल्ह्यातील तहसिलदारांकडुन डाळीची मागणी नोंदविण्यात येत आहै शासनाकडुन चणा व उडीद डाळीच्या २५ पाकीटाची एक बॕग उपलब्ध करून दिली जाणार आहे शासननिर्णयानुसार जिल्ह्यातही चणा व उडीद डाळीची नोंदणी पुरवठा विभाग करीत आहे नमूद बाबींवर नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी  तसेच मतदान कार्ड  वर दिव्यांग अशी नोंद करण्यात आलेली आहे त्याच पध्दतीने अंत्योदय कार्ड वर नोंद करण्यात यावी.दिव्यांगाना अंत्योदय शिधापत्रिकेचा तात्काळ लाभ देण्याचे निवेदन बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती बिलोली च्या वतीने तहसिलदार याना देण्यात आले यावैळी राहुल सिताराम नांदेड जिल्हा अध्यक्ष रियाज सिद्दीकी,सागर नरोड,शेषराव वाघमारे रमजान बाबुमियाँ,शिवकुमार देशमुख,बालाजी मलकर,आनंदा माने,विघ्या पोवाडे ईत्यादी जण उपस्थित होते