मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाल बहादुर -शास्त्री विद्यालयात हळदी कुंकुचा कार्यक्रम संपन्न

     बिलोली (सुनिल कदम)तालुक्यातील लाल बहादुर - शास्त्री विद्यालय कासराळी येथे.हळदी कुंकवाचा  कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागमंणी शिवानंद सोमासे  सरपंच ग्रामपंचायत  कार्यलय कासराळी.  रेखाताई लक्ष्मणराव  ठक्करवाड  क्रांती सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांच्या प्रतीमेचे पुजन करुन व हार अर्पण करुन हा हळदी कुंकंवाचा महीलाचा  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात  आली  आलेल्या मान्यवरा चे  शाल व हार अर्पण करुन स्वागत यावेळी करण्यात  आहे .  यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष नागमणी शिवानंद सोमासे. सरपंच ग्रामपचायंत कार्यलय कासराळी.व प्रमुख  उपस्थिती ती रेखाताई लक्ष्मणराव ठक्करवाड शाळेचे  मुख्खाद्यापक व्हि. के.नरगुलवार. कल्पना माधव दंत्तापल्ले ग्राम पंचायत सदस्या . डुबुकवाड मँडम.माने मँडम  पंचुफुलाबाई लिंगुराम कर्वेडकर .मोकळेकर मँडम व सर्व शाळेच्या  शिक्षक स्टाॕप  कासराळीकर व्हि.आर. फुलारी ए.एम. सुभानकर एस. जी.  अनिल एन. गायकवाड .बुठ्ठे एस.एम. वाघमारे एस. एन.कुलकर्णी एच.एस....

चेअरमन व सचिवला पदावरुन बडतर्फ करण्याची महाजन यांची मागणी

सगरोळी येथील सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन व सचिव यानी मंध्यवर्ती बॅक संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदानासाठी प्रतीनीधी नेमणूकीत पदाचा गैरवापर करत मिटींगची कोनतीही पुर्व कल्पना नोटीस न काढता व आम्हाला विश्र्वासात न घेता व माझ्या बोगस स्वाक्षरीचे केले गेले असल्याचे संशय म.न.से चे सेवा सहकारी सोसायटीचे व तालूका खरेदी विक्री संघाचे संचालक श्री.गंगाधर नागप्पा महाजनयानी वैक्त  केले.व तसेच अश्या बोगस ठरावा बाद करुन नविन ठराव घेन्यात यावे तसेच मागील एक ते दिडवर्षा पासून मासींक मिटींग न घेतल्या मूळे या बेजबाबदार चेअरमन व सचिव याना पदावरुन बडतर्फ करावे व बोगस स्वाक्षरीचे वापर केले गेल्यास चौकशी करुन संबधीत चेअरमन व सचिवावर फौजदारी गून्हे ८ दिवसात दाखल करा अन्यथा नाईलास्तव आपल्या कार्यालया समोर आत्मदहन करेल असी मागनी साहाय्यक निबंधक साहेब बिलोली याच्या कडे म.न.से.चे सेवा सहकारी सोसायटीचे व तालूका खरेदी विक्री संघाचे संचालक गंगाधर नागप्पा महाजन यानी निवेदन द्वारे मागणी   केली आहे.

शिक्षणा सोबत संस्कार असतील तरच शिक्षणाला महत्त्व. - गोविंद मुंडकर

बिलोली शेतात काबाड कष्ठ करणारे गरिब शेतकरी कधीच आपल्या आई वडीलांना वृद्धाश्रमात ठेवल्याचे एकावयास मिळत नाही.माञ शिक्षण घेऊन मोठे झालेले नौकरी करणारे पती पत्नी माञ आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात.त्यामुळे शिक्षण जरी गरजेचे असले तरी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांवर संस्कार केले तर शिक्षणाला महत्त्व आहे.असे प्रतिपादन बिलोलीचे जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांनी केले . ते दि.३० जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील अंजनी येथील जिल्हा परिषद शाळेत कै.कलावतीबाई व कै.गंगाराम पा.हांडे यांच्या स्मृती पित्यार्थ आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावच्या ज्यु.काँलेजचे प्राचार्य शंकरराव पा.अंजनीकर यांची तर प्रमुख पाहूने म्हणून जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,संजय बेळगे, दत्‍तराम बोधने ,गावच्या सरपंच निर्मलाबाई हांडे,केंद्रमुख येसगे, ग्रामसेवक ताडकुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.सदर कार्यक्रमात शिष्यवृत्ती सह विविध विषयात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा उपस्थित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळ...

शेतकऱ्यांच्या अनूदानासाठी राजू पाटील शिंपाळकर यांनी केले दुसऱ्यांदा आंदोलन

बिलोली (ता.प्र.) शेतकऱ्यांच्या अनूदानासाठी राजू पाटील शिंपाळकर  यांनी दुसऱ्यांदा आंदोलन केले  या पुर्वि 2016 च्या पिक विमा संदर्भात धरणे आंदोलन केले होते. ते नेहमीच  गोर गरिब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहेत . दि २६ जानेवारी रोजी सप्टेंबर महिण्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान नुकसानीचे चुकीचे सर्वेक्षण करुन शेतक-यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्त  आज दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी अ.भा.भ्र.नि.समिती व तालुक्यातील  शेतक-यांच्या वतिने तहसिल कार्यालया समोर एक दिवसिय ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. यात तालुक्यातील शेकडो शेतक-यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. प्रमुख मागण्याचे निवेदन तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंञ्याकडे करण्यात आले.या प्रमुख मागण्यात १)अतिवृष्टी अनुदान सर्वेक्षणात चुकीचे आव्हाल सादर करुन शेतक-यांवर अन्याय करणाऱ्या संबधिताना निलंबित करावे २) अन्यग्रस्त शेतक-यांची पुरवणी यादि करुन लाभ द्यावा ३)गत वर्षातील जाहिर प्रति हेक्टरी ६८००रु.दुष्काळी अनुदान वाटप करावे तसेच गत वर्षातील पिक विमा देण्यात यावा आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले...

सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी - भारत सोनकांबळे

तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली होती पण बेटमोगरा येथील नवतरुण युवा नेतृत्व करणारे व सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने देऊन संबधित प्रशासनाला धारेवर धरत या सलगरा फाटा ते बेटमोगरा हा रस्त्याचे काम चालू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी पाठपुरावा केलेल्या प्रयत्नाला यश जरी मिळाले असले तरीही गेली एक ते दीड महिना संपला या रस्त्याचे प्राथमिक स्वरूपाचे काम म्हणजेच खराब झालेला रस्ता जेसीबीच्या सहाय्याने रोड उखरले न उखरले  त्या च्यावरच दबई करून थातूरमातूर स्वरूपाचे व निकृष्ट दर्जाचे काम संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्या मार्फत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेली महिनाभरापासून या रस्त्याच्या कामाला उतरती कळा लागली असून कामाची गतीमं दावली असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप उफळून आल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य मोठ्याप्राणावर पसरले अस...

आरळी येथील पांदन रस्त्याचे काम चालू न केल्यास शेतक-यानी दिला उपोषणाचा इशारा

 बिलोली तालुक्यातील आरळी या गावचा पांदन रस्ता 30 12 2017 रोजी मंजूर झाला होता काही तांत्रिक अडचणीमुळे तेच काम झालेला नाही ते काम पूर्ण होण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत मेंबर उपसरपंच समस्त गावकऱ्यांनी बिलोली तहसील कार्यालयात धाव घेऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे येत्या 25 तारखेपर्यंत पांदन रस्त्याचे काम चालू झालो नाही तर उपोषणाचा इशारा दिला आहे प्रशासनाने तात्काळ याची चौकशी करून कामाला सुरुवात करावे अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा  दिला आहे  निवेदनावर स्वाक्षऱ्या सरपंच सौ रेशमाबाई शंकराव रोडे, उपसरपंच सिद्राम पाटील पांडागळे, दयानंद रोडे ,बालाजी नरहारे व गावातील शेतकरी बापूराव पाटील डोनगावे ,रामराव पाटील मरखले, लक्ष्मण बनसोडे ,ईरवंत पांडागळे ,राम बर्गे , राजेश मरखले, चिवटे गंगाधर, शिवाजी डोनगाव , उत्तम बर्गे ,किशन पांचाळ ,संतोष मरखले ,आदींच्या स्वाक्षऱ्या होते

पल्स पोलीओ लसीकरण मोहीम भोकर येथे संपन्न

भोकर- राष्ट्रीय पल्स पोलीओ  लसीकरण मोहीम अंतर्गत दि. १९ जानेवारी २०२० रोजी भोकर शहरात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलीओ लसीकरण मोहीम लस पाजविण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालय भोकर अंतर्गत एकुण २१ बुधवर एकुण ४२०५ लाभार्थी पैकी ३८७६ बालकांना पोलीओ लस (९२.१८ टक्के) पाजविण्यात आली. ३ ट्रान्झीट टीम व १ मोबाईल टिम वर ३६८ लाभार्थ्यांना लस पाजविण्यात आली.डॉ संतोष शिरसीकर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा नोडल अधिकारी, डॉ विवेक दिक्षित, रमेश पतंगे जिल्हा स्तरीय पथक यांनी भोकर शहरातील विविध बुथ यांना भेट दिली व काम समाधानकारक असल्या बद्दल समाधान व्यक्त केले.डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरिल पोलीओ मोहीम यशस्वी करण्यात आली व पुढील पाच दिवस घरोघरी भेट देऊन ५ वर्षातील बालके कोणी शिल्लक राहिले नाहीत याचा सर्वे करण्यात येणार आहे. यावेळी डॉ माधव विभूते, डॉ. दिलीप फुगारे, डॉ कोळेकर, डॉ थोरवट, डॉ टाकळकर, सत्यजीत टिप्रेसवार, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे, मनोज पांचाळ,श्रीमती चव्हाण, कुलकर्णी,गेडाम, मादाळे, दिवटे,गुट्टे,पंदीलवाड, ठाकूर, संतोष...

उद्या १९ जानेवारी रोजी ५ वर्षा खालील मुलांना पल्स पोलिओचे लस देवून सहकार्य करावे -डॉ.नागेश लखमावार

बिलोली शहरात पल्स पोलिओ लसिकरण जनजागृतीसाठी  प्रभात फेरी . बिलोली ग्रामीण  रुग्णालय बिलोलीच्या वतीने दि.१९ रोज रविवार रोजी शून्य ते पाच वर्ष  वयोगटातील मुलांसाठी पोलिओ लसिकरण मोहीम राबविण्यात येणार ।   .बिलोली येथील ग्रामीण  रुग्णालय विभागाच्या वतीने दि.१९ रोज रविवारी पल्स पोलिओ मोहीम राबविन्यात येत आहे शून्य ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओ लसिकरण डोस देवून राष्ट्र कार्यास सहकार्य करावे व या मोहिमेत पालकानी आपल्या बालकांना  पोलिओ लसिकरणाचा डोस ग्रामीण रुग्णालय बिलोली,कन्या शाळा,नगर परिषद शाळा बिलोली,पंचायत समिति,समाज मंदिर आंबेडकर नगर,देशमुख नगर,जनक्रांति वाचनालय गांधीनगर,ट्रांजिट टीम जूना बसस्थानक,ट्रांजिट टीम नवीन बसस्थानक बिलोली,मोबाईल टिम आदि बूथ वर  न चुकता आपल्या जवळच्या बूथ वर जाऊन पोलिओ चा डोस द्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयचे अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी केले आज दि.१८ रोज शनिवार सकाळी छोटी गल्ली,गांधी चौक  मार्ग ते जूना बसस्थानक पल्स पोलिओ जनजागृती रैली काळण्यात आली यावेळी वैद्यकीय अधीक्षक नागेश लखमावार, वैद्यकीय  ...

भुकमारी पूनर्वसन संदर्भात उपजिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी केली पाहणी

कंधार -  कंधार तालूक्यातील भुकमारी गावाजवळ सुगाव प्रकल्प 1969 साली झाले. तलावाचे पाणी घरात शिरल्याने 67 घरे बाधित झाली होते.  42 वर्षा पासून गावचे पुनर्वसन रखडले आहे.  2012 ते 2014 उपोषन व पाठ पुरावा करण्यात आला होता. पन आद्यापही पुनर्वसन झाले नाही  गावात 30 ते 35 घरे पडून गेले आहे . म्हणून काहीजन नांदेड जिल्हातील इतरञ तालुक्यात तर काही जन  तेलंगणातील निझामाबाद येथे राहुन मोलमजुरी करु लागले गावात राहणाऱ्याची संख्यापन दिवसेंदिवस कमीहोत  चालली आहे. दि 14 जानेवारी रोजी कंधारचे उपजिल्हाधिकारी  पी.एस. बोरगावकर यांनी  सुगाव प्रकल्पा मुळे 67  घरांचे  पूनर्वसन करण्या संदर्भात गावातील गावठाण  जमिन , गावातील बाधित घरांची पाहणी करुन पुनर्वसन संदर्भात गावातील नागरिकांशी चर्चा करण्यात आली,   कंधार तहसिलचे तहसीलदार सखाराम मांडवगडे ,कार्यकारी अभियंता पत्तेवार पाटबंधारे विभाग व त्यांचे सहकारी, तलाव व जमिनीची पाहणी केली  या वेळी बारुलचे मंडळ अधिकारी जेहरुनिसा खान , अव्वल कारकुन गीत्ते , हळदाचे तलाटी सुञावे एस.एस, ग्रामसेवक पोटेवा...

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा बिलोलीत उत्साहत साजरा

बिलोली शासकिय विश्रामगृह बिलोली येथे आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पो.नि.मा.श्री.शिवाजी डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन उत्साहत अभिवादन सोहळा  संपन्न झाला.या वेळी पो.नि.डोईफोडे साहेबानी राष्ट्रमाता जिजाऊच्या विविध कार्याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.या वेळी  म.रा.मराठी पञकार संघ तालुका अध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर बहुभाषिक पञकार संघ तालुका अध्यक्ष शेख फारुख भाजप तालुका अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे,बाजार समिती सभापती शांतेश्वर पाटील,भाजपयुवा मोर्चा तालुका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे भाजप मा.तालुका अध्यक्ष आनंदराव बिराजदार पञकार माधव एडके ,सय्यद रियाज,मुकींदर कुडके,साईनाथ शिरोळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या वेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक  मुकींदर कुडके यानी केले तर शिरोळे यानी अभार व्यक्त केले

सुरेंद्रसिंह चौहान यांचा वाढदिवस विश्राम गृह येथे साजरा

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा बिलोली च्या वतीने सगरोळीचे भुमिपूञ शिक्षक  मा सुरेंद्रसिंह चौहान यांच्या 48व्या वाढदिवसानिमित्त बिलोली येथील शासकीय विश्राम गृह येथे का आयोजित करण्यात आला यावेळे अँड शिवकुमार पाटील , राजू पाटील शिंपाळकर , शिक्षक संघटना  तालुकाध्यक्ष मारुती गायकवाड, सरचिटणीस बरबडे बी एम, संयुक्त चिटणीस मिनक एस एच,शेख वाय वाय ,शंकरराव नाईक,अप्रजे सर,वाघमारे ए. एस,शिंदे सर,बालाजी गेंदेवाड सर ,शिरगिरे सर ,उदय चौहान , पञकार सय्यद रियाज आदी उपस्थित होते सर्वांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

चुकीच्या अतिवृष्टी अनुदान अवहालामुळे शेतक-यांवर अन्याय -आंदोलनाचा इशारा

बिलोली (प्रतिनिधी ) गत सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या नंतर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने सरसकट नुकसान पिकाचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्वे करण्यात यावे व त्या बाबतचा अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश असतांना तालुक्यात सर्वे करणाऱ्या यंत्रणेतील कांही अधिकारी व कर्मचारी बांधावर जाऊन सर्वे करण्या ऐवजी खुर्चीवर बसून सर्वे केल्यामुळे कांही गावातील पिक लागवडी जमिनीचे क्षेत्र कमी दाखवून पिकांच्या सर्वेचा चुकीचा अहवाल शासनास सादर केला. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून या बाबतची चौकशी तात्काळ करण्यात येऊन सबंधीतावर कार्यवाही करण्यात यावी.तसेच सन 2018-19 मधील प्रलंबित दुष्काळी अनुदानाचे शेतक-यांना वाटप करावे  अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय  भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेचे राज्य सरचिटणीस  राजु पाटील शिंपाळकर  यांच्यासह कांही शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी व तहसिलदार बिलोली,कृषी अधिकारी यांच्याकडे एका निव...

समाजाचा हितासाठी सकारात्मक पत्रकारिता करावी -पोलीस निरीक्षक डोईफोडे

बिलोलीःप्रतिनिधी      येथील मराठवाडा बहुभाषीक पत्रकार संघाच्या वतीने दि.७ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे मराटी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पन दिनाचे औचित्य साधुन पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचा हस्ते दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले व जेष्ठ पत्रकार ए. जी.क़ुरैशी यांच्या विशेष सन्मान करण्यात आला.      मराटी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पन च्या रुपान पहिल मराठी वृत्तपत्र महाराष्ट्रात  सुरु झाल दर्पन या वृत्तपत्राच पहिल अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशीत झाल. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म देखील ६ जानेवारी १८१२ रोजी झाला याच योगायोगाने बाळशास्त्रीचां जन्मदिवस त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस पत्रकार दिन म्हणुन ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात साजरा केला जातो.      या अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहिलेले येथील पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे साहेब यानीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले बाळशास्त्...

कुंडलवाडी येथिल शादीखाना,ईदगाहाची विकासकामे करण्याची मागणी

कुंडलवाडी - शहरातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे ईदगाह,शादीखाना बांधकामसाठी खासदार निधी देवून विकास कामे करण्यात यावे.जिल्हा परिषद हायस्कूल उर्दू माध्यमात नववी व दहावी वर्गास शासनातर्फे मान्यता मिळवून द्यावे.या बाबत जिल्हा परिषद सदस्य तथा नियोजन समितीचे सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाचे लाडके खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील अल्पसंख्याक मुस्लिम समाज बांधवांचा प्रत्येक निवडणुकीत विविध पक्षातील लोकप्रतिनिधी ओट बॅक म्हणून वापर करून घेतले.शादीखाना बांधण्यात येईल,मुस्लिम ईदगाहाचा, आशुरखान्याचा, मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा प्रभागाचा विकास करण्यात येईल अशी आश्वासनाची खैरात देण्यात आले.पण विकास मात्र करण्यात आले नाही. त्या अनुषंगाने दि.5 जानेवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य तथा नियोजन समितीचे सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मोहम्मद अफजल यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाचे लाडके खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेवून निवेदन दिले.यात मुस्लि...

माता सावित्रीचे कार्य सावित्रीच्या लेकीच पुढे नेतील - भारत सोनकांबळे

मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जि.प.हा.शाळेत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी . मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जि. प. हा.शाळेत दि.३ जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन मोठ्या थाटामटात करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक श्री बहिरवाड सर व पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री,सावित्रीबाई फुले,स्त्री शिक्षणाच्या प्रसारासह विधवा पुनर्विवाह,सती प्रथा बंदीसाठी कार्य करणाऱ्या महान समाज सुधारक,कवयित्री,पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.!!  समाजोन्नतीसाठी व प्रामुख्याने महिलांना न्याय , सन्मान मिळवून देण्यासाठी  माता सावित्री फुलेंचा अद्वितीय त्याग , संघर्ष व अतुलनीय कार्य आता जवळपास सर्व शिकल्या - सवरल्या लोकांना माहित आहे . त्यांच्या त्यागमय कार्यामुळे  मुली आज सन्मानाने शिक्षण घेत आहेत . अनेक महिलांनी आज विविध क्षेत्र क...

संगीतकार,प्रा.संदीप भुरे यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित

बिलोली :-                गीतकार, गायक, संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपुरकर तथा सौ.मंजुळाबाई हायस्कूल,व  ज्युनिअर कॉलेज खतगाव येथील संगीत शिक्षक यांना कला ज्ञान-विज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ कंधार आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ जन्म शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त,राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार संगीतकार संदीप भुरे यांना व महाराष्ट्रातील गुणी कलाकारांना जाहीर झाला .नववर्षा निमित्त एक जानेवारीला कंधार येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रसिध्द विचारवंत ,रामदादा गायकवाड उद्घाटक म्हणून मा.विजय डोंगरे,प्रमुख उपस्थिती, सिने अभिनेते शांताराम ठिगळे मुंबई , यांच्या हस्ते संगीतकार ,प्रा.संदीप भुरेयां ना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.व या कार्यक्रमाचे आयोजक  अभिनेता, लेखक, गीतकार, गायक, संगीतकारमा .माधव जाधव कंधार यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा     साई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.मधुकररावजी पाटील खतगावकर,व सचिव साहेब मा.बाळासाहेब पाटील खतगावकर व सौ.मंजुळाबाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा.पिन्नरवार सर, प...